FYBA | INTRODUCTION TO INDIAN CONSTITUTION | MCQ with Answer

 

Q. घटनादुरुस्तीच्या प्रक्रियेचा समावेश कोणत्या कलमात केलेला आहे

1. 358

2. 361

3. 365

4.368

Ans :  4


Q. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांमध्ये समानतेचा हक्क कोणत्या कलमांमध्ये सांगितला आहे

1. कलम 19 ते 22

2. कलम 25 ते 28

3. कलम 14 ते 18

4.कलम 32

Ans :  3


Q. भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये कोणती

1. संसदीय शासन व्यवस्था

2. एकेरी नागरिकत्व

3. मूलभूत कर्तव्य

4.वरील सर्व

Ans :  4


Q. राज्यघटना निर्मितीचा कालावधी किती होता

1. 2 वर्षे 11 महिने 18 दिवस

2. 2 वर्ष 11महिने 15 दिवस

3. 2 वर्ष 18 महिने 11 दिवस

4.2 वर्ष 9 महिने 18 दिवस

Ans :  1


Q. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा केव्हा पारित केला गेला

1. 15 जुलै 1947

2. 16 जुलै 1947

3. 17 जुलै 1947

4.18 जुलै 1947

Ans :  1


Q. भारतीय संघराज्य हे कोणत्या स्वरूपाचे आहे

1. एकसूत्री

2. केंद्रोत्सारी

3. केंद्रा करशील

4.वैविध्यपूर्ण

Ans :  2


Q. राज्य घटनेच्या कोणत्या परिशिष्ट मध्ये मूलभूत हक्कांचा विचार करण्यात आलेला आहे

1. पहिल्या

2. दुसऱ्या

3. तिसऱ्या

4.चौथ्या

Ans :  3


Q. भारतीय संविधानाने कोणते नागरिकत्व स्वीकारले आहे

1. एकेरी

2. दुहेरी

3. संमिश्र

4.यापैकी नाही

Ans :  1


Q. राष्ट्रपतींची पद रिक्त झाल्यास किती महिन्यांच्या आत राष्ट्रपतीची निवड करणे बंधनकारक असते

1. तीन

2. पाच

3. चार

4.सहा

Ans :  4


Q. राज्यघटनेने लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती सांगितली आहे

1. 545

2. 552

3. 550

4.555

Ans :  2


Q. राज्यघटनेच्या परिशिष्ट मध्ये मार्गदर्शक तत्वांचा विचार कोणत्या भागात केला आहे

1. तिसऱ्या

2. चौथ्या

3. पाचव्या

4.सहाव्या

Ans :  4


Q. स्पृश्य-अस्पृश्यता पालनही हा घटनेच्या कोणत्या कलमाने फौजदारी गुन्हा मानण्यात

1. 14 व्या

2. 15 व्या

3. 16व्या

4.17व्या

Ans :  4


Q. भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक कोणत्या वर्षी झाली

1. 1951

2. 1952

3. 1953

4.1954

Ans :  2


Q. राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात

1. पद वियोग

2. पदोन्नती

3. महाभियोग

4.पदच्युत

Ans :  3


Q. मंत्रिमंडळातील मंत्र्यांची निवड कोण करतो

1. पंतप्रधान

2. उपराष्ट्रपती

3. पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती करतात

4.सर्वोच्च न्यायालय

Ans :  3


Q. निती आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली

1. 1 जानेवारी 2015

2. 1 जून 2015

3. 15 जून 2015

4.18 जून 2015

Ans :  1


Q. राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हटले जाते

1. पंडित जवाहरलाल नेहरू

2. महात्मा गांधी

3. डॉक्टर राजेंद्र प्रसाद

4.यापैकी नाही

Ans :  4


Q. राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली जाते

1. 352

2. 356

3. 360

4.361

Ans :  1


Q. राज्यसभेच्या कार्यकाल किती आहे

1. पाच वर्ष

2. सहा वर्ष

3. सात वर्ष

4.आठ वर्ष

Ans :  2


Q. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात

1. राष्ट्रपती

2. उपराष्ट्रपती

3. न्यायाधीश

4.प्रधानमंत्री

Ans :  2


Q. अर्थ विधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते

1. राज्यसभा

2. लोकसभा

3. विधान परिषद

4.वरीलपैकी एकही नाही

Ans :  2


Q. लोकसभा सदस्यांचा कार्यकाल किती असतो

1. सात वर्ष

2. पाच वर्ष

3. सहा वर्ष

4.आठ वर्ष

Ans :  2


Q. राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा म्हणून कोण काम करतो

1. न्यायाधीश

2. महान्यायवादी

3. प्रधानमंत्री

4.उपराष्ट्रपती

Ans :  3


Q. पंतप्रधान साठी वयाची पात्रता किती आहे

1. 25

2. 30

3. 35

4.40

Ans :  2


Q. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते

1. लॉर्ड लिटन

2. लॉर्ड रिपन

3. लॉर्ड डलहौसी

4.माऊंटबॅटन

Ans :  4


Q. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो

1. राज्यपाल

2. कायदामंत्री

3. प्रधानमंत्री

4.राष्ट्रपती

Ans :  4


Q. मूळ राज्यघटनेमध्ये एकूण किती कलमांचा समावेश होता

1. 390

2. 390

3. 395

4.399

Ans :  2


Q. स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्वे कोणत्या राज्य घटनेतून घेण्यात आली

1. इंग्लंड

2. अमेरिका

3. फ्रेंच

4.दक्षिण आफ्रिका

Ans :  3


Q. घटना निर्मिती साठी किती बैठका घेतल्या गेल्या

1. 12

2. 11

3. 10

4.15

Ans :  0


Q. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे कोणत्या कलमात सांगितले आहेत

1. 36 ते 51

2. 52 ते 60

3. 352

4.356

Ans :  1


Q. राज्यघटनेतील मूलभूत अधिकार कोणत्या कलमात सांगितले आहेत

1. कलम 14 ते 32

2. कलम 36 ते 52

3. कलम 25 ते 28

4.कलम 93

Ans :  1


Q. घटना समितीपुढे  उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला

1. डॉ बाबासाहेब आंबेडकर

2. पंडित जवाहरलाल नेहरू

3. महात्मा गांधी

4.सरदार वल्लभाई पटेल

Ans :  2


Q. समाजवादी व एकात्मता हे शब्द राज्यघटनेत कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आले

1. 1972

2. 1976

3. 1978

4.1992

Ans :  2


Q. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा भरले

1. 9 डिसेंबर 1946

2. 9 डिसेंबर 1945

3. 10 डिसेंबर 1946

4.26 नोव्हेंबर 1949

Ans :  1


Q. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते

1. के एम मुंशी

2. महात्मा गांधी

3. डॉ बाबासाहेब आंबेडकर

4.सरदार वल्लभाई पटेल

Ans :  3


Q. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते

1. पंडित जवाहरलाल नेहरू

2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

3. डॉक्टर राजेंद्र प्रसाद

4.महात्मा गांधी

Ans :  3


Q. घटना समितीमध्ये एकूण किती सदस्य होते

1. 395

2. 389

3. 397

4.399

Ans :  2


Q. भारतीय राज्यघटना कोणाला सुपूर्द करण्यात आलेली आहे

1. शासन

2. न्यायव्यवस्था

3. कायदेमंडळ

4.जनता

Ans :  4


Q. धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली

1. 42 वी घटनादुरुस्ती

2. 44 वी घटना दुरुस्ती

3. 46 वी घटना दुरुस्ती

4.92 वी घटनादुरुस्ती

Ans :  1


Q. भारतीय राज्यघटना केव्हा अमलात आली

1. 26 नोव्हेंबर 1949

2. 20 डिसेंबर 1949

3. 26 जानेवारी 1950

4.30 जानेवारी 1950

Ans :  1


 

Post a Comment

0 Comments