COM 222 - मानव संसाधन व्यवस्थापन प्रश्न संच
१. भरतीची तंत्रे योग्य उदाहरणासह स्पष्ट करा.
1. Explain recruitment techniques with appropriate examples.
२. निवड प्रक्रियेचे टप्पे सविस्तर मांडा.
2. Explain the stages of selection process in detail.
३. कर्मचारी व्यवस्थापनेचे फायदे स्पष्ट करा.
3. Explain the benefits of staff management.
४. परिचय सत्राचे फायदे लिहा.
4. Define advantages of Induction Program.
5. कर्मचारी व्यवस्थापनाचे पाच उद्देश विशद करा..
5.Write any five objectives of Personnel Management.
6.मानवी संसाधन विकासाची तंत्रे व पद्धती लिहा,
6. State techniques and methods of Human Resource Development.
7. कर्मचारी व्यवस्थापनावर प्रभाव टाकणारे पर्यावरणीय घटक कोणते?
7.What are the Environmental factors affecting on Personnel Management ?
8.कर्मचारी व्यवस्थापनाची व्यवस्थापकीय कार्ये लिहा.
8. Explain the managerial functions of Personnel Management
9.कर्मचारी व्यवस्थापनाचे पाच फायदे लिहा,
9.State five advantages of Personnel Management.
10.औद्योगिक संबंध म्हणजे काय ? औद्योगिक संबंधाची दोन उद्दिष्टे लिहा,
10.What is mean by Industrial Relations? Write two objectives of industrial relations
11.संघटन संकल्पनेतील घटक स्पष्ट करा.
11.Explain the factors in the organization concept.
12.अधिकार प्रदान म्हणजे काय? अधिकार प्रदानाच्या अडचणी सांगा
12.What is Delegation of Authority? State the problems in Delegation of Authorities
13.रेखा व कर्मचारी संघटनाचे गुण व दोष लिहा
13.Write the merits and demerits of Line and Staff Organization.
14.कार्य विस्तार म्हणजे काय? ही योजना कशी अमलात आणाल?
14.What is mean by Job Enlargement? How would you execute this scheme?
15.कार्य विश्लेषणाची तंत्रे स्पष्ट करा
15.Explain the techniques of Job Analysis,
16.कार्यवर्णन म्हणजे काय? त्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
16.What is Job Description? Give the features of Job Description
17.कार्य विश्लेषणाची प्रक्रिया विशद करा
17.Explain the process of Job Analysis.
18.मनुष्यबळ नियोजनाचे प्रकार विशद करा.
18.Explain the types of Manpower Planning
19.मनुष्यबळ नियोजन म्हणजे काय ? त्याच्या मर्यादा लिहा.
19.What is mean by Manpower Planning? State its limitations
20.कर्मचारी भरतीचे बहिगत स्पोत/मार्ग थोडक्यात स्पष्ट करा.
20.Explain in brief the external sources of employee recruitment
21.भरतीच्या अंतर्गत खोताचे फायदे व तोटे स्पष्ट करा.
21.Explain the merits and demerits of Internal sources of recruitment
22.कर्मचारी निवड निर्णयावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा:
22.State the factors affecting decision of employee selection process.
23.परिचय सत्राची प्रक्रिया विशद करा.
23.Explain the process of Introduction
24.प्रशिक्षण म्हणजे काय? प्रशिक्षणाची गरज लिहा
24.What is Training? State the needs for training.
0 Comments