HIS281 मध्ययुगीन भारत ( इ.स.१२०६ ते १८५७) प्रश्न संच
१. विजयनगर साम्राज्याविषयी माहिती द्या.
२. शेरशहा सूर याच्या विषयी सविस्तर लिहा.
३. शिवाजी महाराज आणि इंग्रज-डच पोर्तुगीज यांच्या संबंधावर प्रकाशटाका.
४. रुग्युलेटिंग ऑक्टोंबर १७७३ सविस्तर सांगा.
५. तराईच्या लढाईचे परिणाम सांगा
6.अल्लाउद्दीन खिलजीने लष्कराच्या बाबतीत केलेल्या सुधारणा सांगा.
7. महंमद बिन तुघलकाचे राजधानी स्थलांतर का अयशस्वी झाले? पाच कारणे लिहा
8.खानवाच्या लढाईचे परिणाम सांगा.
9.पोर्तुगीज सत्तेच्या -हासाची कारणे लिहा.
10.रयतवारी पद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
11.पानिपतच्या पहिल्या लढाईचे पाच परिणाम लिहा,
12.इंग्रज फ्रेंचापेक्षा का श्रेष्ठ ठरले? त्याची पाच कारणे विशद करा
13. ब्राम्हो समाजाची पाच तत्वे लिहा.
14.मराठ्यांच्या मराठी इतिहासाची साधने सांगा.
15. बल्बनने केलेल्या सुधारणा सांगा.
16.बहामनी राज्याच्या न्हासाची पाच कारणे लिहा.
17.दिने-इ-लाही धर्माची पाच तत्वे लिहा,
18. खर्थाच्या लढाईचे महत्व स्पष्ट करा.
19.कायमधारा पद्धतीतील पाच दोष लिहा
20.तैमुरलंगच्या स्वारीचे पाच परिणाम लिहा. मोगल सत्तेच्या विनाशाची पाच कारणे लिहा.
21.सालबाईच्या तहातील पाच कलमे लिहा.
22.मोगलकालीन सामाजिक जीवनाची माहिती लिहा.
23. सर टॉमस रो बद्दल माहिती लिहा.
0 Comments