HIS310 आधुनिक महाराष्ट्रातील परिवर्तनाचा इतिहास प्रश्न संच

HIS310 आधुनिक महाराष्ट्रातील परिवर्तनाचा इतिहास प्रश्न संच





१. महाराष्ट्रातातील १८५७ पूर्वी झालेल्या उठावाची थोडक्यात माहिती द्या.


२. सत्यशोधक समाज व महात्मा फुले यांचे समाज प्रबोधन सविस्तर लिहा.


३.लोकमान्य टिळकांची चतुःसूत्री स्पष्ट करा


४. सविनय कायदेभंग चळवळीतील महाराष्ट्राचा सहभाग नोंदवा.


5.दुसऱ्या बाजीरावाच्या अध:पतनाची कारणे लिहा


6. 1857 च्या उठावाचे महत्व स्पष्ट करा.


7. महाराष्ट्रातील धर्म प्रबोधनाची कारणे सांगा.


8. कामगार चळवळीचे महत्व स्पष्ट करा


9. थिऑसॉफिकल सोसायटीची महत्वाची तत्वे सांगा.


10.राज्यभिषेकानंतर इंग्रजांनी छ. शिवाजी महाराजाकडून मिळविलेल्या सवलतीचे कोणते परिणाम झाले ते स्पष्ट


11. सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने संस्थानिकांनी केलेल्या कार्याची माहिती लिहा,


12.राष्ट्रसेवा दलाची माहिती लिहा


13.इ.स. 1827 मध्ये उमाजी नाईकाने पुण्याचा कलेक्टर राबर्टसन याच्याकडे केलेल्या मागण्याची माहिती लिहा


14.जालियनवाला बाग हत्याकांडाची माहिती लिहा.


15. स्वदेशी चळवळीचे परिणाम विशद करा.


16.महाराष्ट्रातील नौदलाच्या असंतोषाविषयी माहिती लिहा, 


17.महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीची माहिती लिहा,


18.राणीच्या जाहीरनाम्याचे महत्व विशद करा. 


19.अंबापाणीच्या  लढाईची माहिती लिहा.


20.मराठा राज्याच्या उत्पन्नाची प्रमुख साधने विशद करा.


21. महाराष्ट्रातील नियतकालिकांचा आढावा घ्या.


22. हैद्राबाद राज्याविरूद्ध पोलिस अॅक्शनची कारवाई का करावी लागली ते स्पष्ट करा.


23. मराठा काळातील शेती व व्यापाराची माहिती लिहा.


24.इंग्रजी अमदानीतील झालेल्या भिल्ल्यांच्या उठावाची माहिती लिहा.

Post a Comment

0 Comments