MAR 252- प्रबोधनपर साहित्य प्रश्न संच

MAR 252- प्रबोधनपर साहित्य प्रश्न संच




१) प्रबोधनाचे पारंपारिक लोकमाध्यमे स्पष्ट करा.


२) स्वातंत्र्य आणि साहित्य यातील अनुबंध स्पष्ट करा.


३) 'शेतकऱ्यांचा आसूड' यातून न्याय आणि साहित्य यांच्यातील अनुबंध सविस्तर विशद करा.


४)विविध ललित साहित्यातून समता प्रस्थापित करण्यासाठी कशी मदत झाली ते स्पष्ट करा.


5.प्रबोधन या संकल्पनेचे मुद्दे स्पष्ट करा


6. औद्योगिक तंत्रज्ञानामुळे व औद्योगिकीकरणामुळे पारंपारिक कारागिरांवर कोणता परिणाम झाला ?


7.भटक्या विमुक्तांचे भटकेपण सुटण्यासाठी योजिलेले उपाय सांगा


8. 'चित्त शुद्ध असल्यास' काय-काय होते? महादेव गोविंद रानडे यांचे मत लिहा


9.वाजंत्री वाजवणे य गाय मारणे या संदर्भात महात्मा गांधीजींनी हिंदू-मुस्लिमांना काय सल्ला दिला आहे? 


10.नरू भटजी गावकन्यांना कशी मदत करतो ते लिहा,


11. "देवाचा न्याय' ह्या कथेच्या शीर्षकाचे औचित्य स्पष्ट करा


12. 'ज्ञानेश्वरानी पसायदान' मधून व्यक्त होणाऱ्या सहिष्णूभावाचे स्वरूप विशद करा,


13.सत्याग्रह परिषदेत बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासंबंधी काय-काय सांगितले ? 


14. भारतीय प्रबोधनाला प्रसार माध्यमाचा कसा उपयोग झाला? ते लिहा.


15.वैचारिक साहित्याची संकल्पना थोडक्यात लिहा,


16. "नमाज आणि महाआरती' ह्या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा


17.शरदचंद्र मुक्तिबोध यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीचे चित्रण इन्किलाब जिंदाबाद या कथेद्वारे स्पष्ट करा.


18.प्रबोधनाचे शिल्पकार संत गाडगे महाराज यांच्याविषयी माहिती लिहा, 


19.भारूड रचनेमागे संत एकनाथाचा कोणता हेतु दिसून येतो ?


20.ब्राह्मो समाजाची माहिती लिहा.


21.मुलांइतकीच मुलींच्या शिक्षणाची काय आवश्यकता आहे? गोपाळ गणेश आगरकरांचे मत लिहा.


22.स्वामी विवेकानंदांनी सर्व धर्म परिषदेत आपल्या स्वागतास कोणते उत्तर दिले?


23. बंधुता, समता आणि स्वातंत्र्य यांचा परस्पर संबंध सांगा.


24. 'तेग्याचा न्याय' या कथेतील तेग्याने आपल्या सुनेला काय न्याय दिला ?

Post a Comment

0 Comments