POL 288 आधुनिक भारतातील राजकीय वारसा प्रश्न संच
१. छ. शिवाजी महाराजांच्या राजनीतीवर प्रकाश टाका.
२. १८५७च्या उठावाचे तुम्हाला झालेल्या आकलनाची मांडणी करा.
३. महात्मा फुले यांच्या धर्मचिकित्सेवर प्रकाश टाका.
४. स्वातंत्र्यवीर सावरकर व महंमद अली जिना यांच्या धर्मावर आधारलेल्या राजकीय विचारांचे टीकात्मक परीक्षण करा.
5.राजकीय सहभागाचे महत्व लिहा.
6. महाभारतातील राज्यविषयक सप्तांग सिद्धान्त लिहा,
8. इ.स. 1857 च्या राजकीय उठावाची कारणे लिहा,,
9. ब्राम्हो समाजाची उद्दिष्टे लिहा,
10.लोकशाहीचे प्रकार लिहा,
11. इ.स. 1935 च्या कायद्याची वैशिष्ट्ये लिहा.
12.प्रदेशवादाचे आधारभूत घटक थोडक्यात लिहा.
13.गांधी प्रणित सत्याचे प्रकार लिहा लॉर्ड रिपनच्या मते स्थानिक स्वराज्य संस्थेचे उद्देश कोणते ?
14.सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये लिहा,
15.राजकीय पक्ष पद्धतीची वैशिष्ट्ये लिहा
16.समतेचे प्रकार लिहा,
17.महात्मा फुलेंचे आर्थिक विचार लिहा.
18. लोकशाहीच्या यशासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या ते लिहा.
19.कल्याणकारी राज्याच्या उदयाची कारणे लिहा.
20.राष्ट्रीय एकात्मता वृद्धिगत करण्यासाठी उपाययोजना लिहा.
21.कौटिल्याच्या परराष्ट्र धोरणाचे उद्देश लिहा,
22.आर्य समाजाची राजकीय कार्ये लिहा.
23.मानवेंद्रनाथ रॉय यांच्या नवमानवतावादाची मूलतत्वे लिहा.
24. डॉ. आंबेडकरांनी घटनासमितीच्या बैठकीत सांसदीय लोकशाहीचा पुरस्कार करतांना कोणत्या गोष्टी सांगितल्या ते लिहा.
0 Comments