SOC 293 - समाजशास्त्राचे अभिजात विचारवंत प्रश्न संच
१.समाजशास्त्राच्या उदयामागील युरोपमधील सामाजिक विचारांची पार्श्वभूमी लिहा.
२. सजीव समाज या संकल्पनेचे मूल्यमापन करा.
३. अदिम साम्यवादी अवस्था व भांडवलवादी अवस्था यांच्यातील फरक स्पष्ट करा.
४. टायलर व मुल्लरच्या कोणत्या संकल्पनांचे दुरखीमने खंडन केले व कसे ते स्पष्ट करा.
5.औद्योगिक क्रांति इग्लडमध्येच का घडली?
6.इ.स. 1750 ते 1800 या कालखंडातील व्यापार विषयक क्रांतीचे महत्वाचे घटक लिहा
7. समाजशास्त्राचे आद्यजनक ऑगस्त कम्ति याच्या जीवनाबद्दल थोडक्यात लिहा
8.ऑगस्त कॉम्त यांच्या विज्ञानवादाची वैशिष्ट्ये थोडक्यात लिहा
9. 'औद्योगिक समाज' ही संकल्पना स्पष्ट करा
10. हर्बर्ट स्पेन्सर यांच्या मतानुसार समाज व शरीर याच्यात कोणता सारखेपणा आढळतो ?
11. मानवी विकासाच्या विविध अवस्था स्पष्ट करा. काल मार्क्स यांनी सांगितलेले समाजातील तीन वर्ग स्पष्ट करा
12.मांडवलवादी समाजाची वैशिष्ट्ये थोडक्यात लिहा
13.मॅक्स वेबर यांच्या धर्मविषयक विचारांचा थोडक्यात मागोवा घ्या.
14.नोकरशाहीतील अधिकारीष्ट स्पष्ट करा
15. मॅक्स वेबर यांच्या मतानुसार सत्तेचे वेगवेगळे प्रकार कोणते ?
16.एमिल दुरखीमच्या समाजशास्त्रीय विचारावर कोणत्या प्रमुख विचारवंताचा कोणत्या बाबतीत प्रभाव होता हे स्पष्ट करा.
१७. एमिल दूरखीम यानी सांगितलेले आत्महत्तेचे प्रकार स्पष्ट करा
18.श्रमविभाजन म्हणजे काय? श्रमविभाजनाची कारणे व प्रकार्य स्पष्ट करा.
19.सामाजिक तथ्य म्हणजे काय? सामाजिक तथ्यांची प्रमुख वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
20.एमिल दूरखीमने केलेली धर्माची व्याख्या स्पष्ट करा.
21.एमिल दूरखीम यानी प्रतिपादन केलेली आत्महत्तेची कारणे विशद करा.
22.धर्माचे समाजातील कार्य स्पष्ट करा.
23.श्रमविभाजनाची विकृतरूपे आणि त्याचे तोटे थोडक्यात लिहा.
0 Comments