हर घर तिरंगा सर्टिफिकेट डाऊनलोड करा | Har Ghar Tiranga Certificate Download | Tiranga Registration

हर घर तिरंगा सर्टिफिकेट डाऊनलोड करा | Har Ghar Tiranga Certificate Download | Tiranga Registration




आजादी का अमृत महोत्सव हा संपूर्ण भारतामध्ये राबवला जातोय कारण आपल्याला इथे आजाद होऊन 75 वर्षे पूर्ण होतात तर संपूर्ण भारतामध्ये हर घर तिरंगा ही मोहीम येथे राबवली जाते आणि काही जणांना येथे हर घर तिरंगाचा सर्टिफिकेट सुद्धा शाळेमध्ये असेल ऑफिसमध्ये असेल हे मागवले जाते तर हेच हर घर तिरंगाचा सर्टिफिकेट कशा पद्धतीने तुम्ही बनवायचे आणि डाउनलोड करायचे 


ते आपण पाहणार आहे तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला 


https://harghartiranga.com/





या वेबसाईट वरती यायचंय इथं आल्यानंतर तुम्हाला स्टेप्स दिलेली आहेत कशा पद्धतीने काढायचा आहे तर सर्वप्रथम UPLOAD SELFIE WITH FLAG वरती क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला इथे नाव विचारलं जाईल इथे नाव टाकायचे 





आपला फोटो उपलोड करावा व खाली टिक करून submit button वर क्पिलिक कराव  आता तुम्हाला डाउनलोड सर्टिफिकेटचा ऑप्शन आलेला आहे तर डाउनलोड सर्टिफिकेट वरती क्लिक करायचं त्यानंतर इथे डाऊनलोडचा पुन्हा एकदा ऑप्शन येईल डाउनलोड वरती क्लिक करायचा आहे तुमचा हे सर्टिफिकेट जे आहे ते डाऊनलोड होणारे तर पाहू शकता आपण डाउनलोड करूयात ओपन करूया तर अशाप्रकारे हे सर्टिफिकेट असणारे हर घर तिरंगाच तर हे अशाप्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला जिथे वापरायचा आहे तिथे तुम्ही हे वापरू शकता तर अशाप्रकारे 



आपल्या मित्रांना नक्की शेअर करा 

धन्यवाद 


जय हिंद 


जय महाराष्ट्र

Post a Comment

0 Comments