COM 210- व्यावसायिक कायदे ( Business Law) प्रश्न संच
1. Explain the healthcare provisions under the Factories Act
२. करार समाप्ती पद्धत्ती स्पष्ट करा.
2. Explain the contract termination procedure.
३. कारखाना कायद्यातील विशेष तरतुदी आणि दंडात्मक तरतुदींची माहिती द्या.
3. Inform of special provisions and penal provisions in the Factory Act.
४. भारतीय करार कायद्यानुसार करारात भाग घेणाऱ्या व्यक्तींची काय पात्रता असणे
आवश्यक आहे?
4. What are the competencies of the persons participating in the contract as per the Indian Contract Act?
५.करार म्हणजे काय? करारातील ठरावांचे प्रकार स्पष्ट करा
5.What is a Contract? Explain different types of contract
६.कोणतेही पाच स्वीकृतीचे नियम विशद करा.
6.Explain any five rules of Acceptance'
७.प्रतिफल म्हणजे काय ? प्रतिफलाची कोणतीही तीन वैशिष्ट्ये लिहा
7.What is Consideration" Explain any three features of consideration
८.व्यर्थ ठराव कशाला म्हणतात ? कोणतेही तीन व्यर्थ ठराव विशद करा
8.What do you understand by a void contract agreements? Explain any three void agreements.
९.घटनावलंबी करार म्हणजे काय? तो करार सिद्ध होण्यास कोणकोणत्या कायदेशीर अटींचा विचार कराया लागतो
9.What is a Contingent Contract? Which legal principles should exist to constitute a contingent contract ?
१०. वचन-चिठ्ठी म्हणजे काय ते सांगून वचन चिठ्ठीची वैशिष्ट्ये लिहा,
10.Explain what is a promissory note and state its special features.
११. पृष्ठांकन म्हणजे काय ? पृष्ठांकनाचे विभिन्न प्रकार स्पष्ट करा.
11.What is Endorsement? Explain various types of Endorsement
१२. विनिमय हुंडीची व्याख्या देऊन हुंड्याचे प्रकार लिहा.
12.Define bill of exchange and explain the types of bill of exchange
१३. धनादेशाचे रेखांकन म्हणजे काय ? रेखांकनाचे प्रकार लिहा.
13.What is crossing of cheque? Explain the types of crossing
१४.चलनक्षम दस्तऐवजाचे पक्ष आपापल्या जबाबदारीतून केव्हा व कसे मुक्त होतात ते लिहा
14.When and how are the parties in an negotiable instrument discharged?
१५. माल विक्री म्हणजे काय ? माल विक्रीतून खरेदीदाराकडे हस्तांतर होणारे तीन सांगा.
15.What is Sale of Goods? State three rights are transferred to the buyer
१६. माल विक्री काययानुसार मालाचे (वस्तूचे) चार प्रकार स्पष्ट करा.
16. Explain the four types of goods according to the Sale of Goods Act
१७.अदत विक्रेता कोणास म्हणतात? अदत विक्रेत्याचे खरेदीदाराला विकलेल्या वस्तूसंबंधीचे हक्क सांगा
17.Who is an unpaid seller? Explain the rights of the unpaid seller in respect of goods sold to the buyer
१८.माल पाठविण्याचे कोणतेही पाच नियम लिहा.
18.Explain any five rules regarding dispatch (delivery) of Goods.
१९..कारखाना निरीक्षकांचे अधिकार स्पष्ट करा.
19.Explain the rights of a Factory Inspector.
२१. कामगारांच्या सुरक्षिततेविषयक कोणत्याही दहा तरतुदी लिहा
20.State any ten safety provisions are made by the Act for factory workers
२१.कामगार कल्याण अधिकान्यांच्या जबाबदान्या विशद करा
21. Explain the responsibilities of labour welfare officer
२२. स्त्री कामगारांसाठी संमत केलेले निरनिराळे नियम स्पष्ट करा.
22. Explain the various provisions in respect of women workers
२३.औद्योगिक कलह म्हणजे काय? औद्योगिक कलहाची कोणतीही सहा कारणे सांगा.
23. What is an industrial dispute? State any six reasons of industrial dispute.
२४.कामगार कपात म्हणजे काय? कामगार कपात कशा पद्धतीने केली जाते?
24.What do you mean 'Retrenchment"? State the procedure for retrenchment of workman.
0 Comments