COM 212- व्यवसाय संघटन प्रशासन (Business Organization and Administration) प्रश्न संच
१. एकल व्यापाराचे फायदे-तोटे सांगा..
2. Define advantages & Disadvantages of Sole Trader.
२. उद्योगाचे स्थान निश्चित करताना कोणत्या महत्वाच्या घटकांचा विचार केला जातो, ते सविस्तर मांडा.
2. Explain in detail, what are the important factors to consider when determining the location of an industry/enterprise.
३. शास्त्रीय व्यवस्थापन पद्धतीचे फायदे आणि दोष सांगा.
3. Explain the advantages and disadvantages of scientific management method.
४. सविस्तर लिहा कोणकोणते घटक स्थिर भांडवल आणि चालू भांडवलाचे प्रमाण निश्चित करतात.
4. Write in detail- which factors determine the ratio of fixed capital and working capital.
५. भागीदारी संस्थेचे पाच फायदे लिहा.
5.Write five advantages of partnership firm
६.औद्योगिकीकरण म्हणजे काय ? औद्योगिकीकरणाचे तीन फायदे लिहा
6.What is Industrialisation? Write three advantages of Industrialisation
७. प्रादेशिक असमतोलाची आर्थिक व राजकीय कारणे लिहा
7. Write the Financial and Political reasons of regional imbalances
८. स्थानिकीकरण म्हणजे काय ? स्थानिकीकरणाचे तीन फायदे लिहा.
8.What is the concept of localisation? Write three advantages of localisation.
९.उद्योगाच्या विकेंद्रीकरणाचा अर्थ लिहून आवश्यकता लिहा..
9.Write the meaning and need for industrial decentralisation.
१०. उद्योगाच्या विकेंद्रीकरणाबाबत महाराष्ट्र सरकारचे धोरण स्पष्ट करा.उद्योगाच्या विकेंद्रीकरणाचा अर्थ लिहून आवश्यकता लिहा
१०.Write the meaning and need for industrial decentralisation.
११..उद्योगाच्या विकेंद्रीकरणाबाबत महाराष्ट्र सरकारचे धोरण स्पष्ट करा.
११.. Explain the Maharashtra government policy for decentralisation of industries.
१२. लघु उद्योगांचे अर्थव्यवस्थेतील महत्व पाच मुद्यांत स्पष्ट करा.
१२.. Explain five points of importance of small scale industries in economy.
१३.. लघु उद्योगातील अर्थपुरवठ्यासंबंधीचे पाच प्रश्न लिहा.
१३. Write five financial problems of small scale industries.
१५. उद्योगाच्या आकारमानावर परिणाम करणारे पाच घटक लिहा.
१५.Write five factors affecting size of industry.
१६. औद्योगिक संयोगाचे पाच तोटे लिहा.
१६.Write five disadvantages of industrial combination.
१७.सुत्रधारी प्रमंडळाचा अर्थ सांगून, सुत्रधारी प्रमंडळाचे तीन प्रकार लिहा
१७.Write the meaning and three types of holding company
१८.भांडवलाचा अर्थ सांगून आदर्श भांडवल नियोजनाची तीन वैशिष्ट्ये लिहा
१८.Write the meaning of capital and three features of Ideal Capital Planning
१९.स्थिर भांडवल म्हणजे काय ? स्थिर माडवलाचे प्रमाण निश्चित करणारे तीन घटक लिहा
१९. What is Fixed Capital? Write any three factors deciding the proportion of Foted capital
20.अल्प मांडवलीकरणाचे परिणाम लिहा.
20.Write effects of under capitalisation
२१.अग्रहक्क भागांची व्याख्या देऊन तीन प्रकार लिहा..
२१.Write the definition and three types of preference shares
२२.प्रमंडळाला ठेवीमुळे होणारे पाच फायदे लिहा,
२२.Write five advantages of deposits to companies
२३.जागतिक बँकेची कार्ये लिहा,
२३.Write the functions of World Bank
२४.औद्योगिक संबंधाची व्याख्या देऊन संकुचित अर्थ लिहा
२४.Define industrial relations and explain the narrow meaning of industrial relations
२५.शास्त्रीय व्यवस्थापनाची सूत्रे लिहा
२५.Write the principles of Scientific Management
२६.शास्त्रीय व्यवस्थापनाचे तोटे लिहा
२६.Write the disadvantages of Scientific Management
0 Comments