HIS285 विविधतेतील एकता प्रश्न संच

HIS285 विविधतेतील एकता प्रश्न संच



१.भारतीय संस्कृतीच्या विविधतेतील एकतेचे स्वरूप स्पष्ट करा.


२. लोकसाहित्यातील संस्कृती दर्शन विस्ताराने लिहा.


३. महात्मा बसावेस्वराचे कार्य सांगा.


४. स्वातंत्रपूर्व काळातील कामगार चळवळीवर प्रकाश टाका.


5. वैदिक कालीन विवाहाचे कोणतेही पाच प्रकार थोडक्यात स्पष्ट करा.


6.वारकरी सांप्रदायाची पाच वैशिष्ट्ये थोडक्यात लिहा


7.संसदीय लोकशाहीचे मर्म कशात आहे ते थोडक्यात लिहा. 


8.पुरातत्वीय साधने कोणती ते लिहून त्या साधनांविषयी थोडक्यात माहिती लिहा


9. आर्य समाजाचे सामाजिक कार्य थोडक्यात विशद करा.


10. मुस्लीम परंपरेतील सण-उत्सवांची थोडक्यात माहिती लिहा


11. ब्रिटीश राजवटीचे भारतावर झालेले पाच बरे-वाईट परिणाम थोडक्यात स्पष्ट करा.


12. महाराष्ट्रात कोणकोणत्या ग्राम देवदेवतांचे महत्व आहे. त्याची थोडक्यात माहिती उपासना पद्धतीत कोणकोणत्या क्रियांचा समावेश होतो ते थोडक्यात विशद करा.


13.कोणत्याही पाच बलुतेदारांची कामे थोडक्यात लिहा,


14. वैदिक परंपरेतील कोणत्याही पाच सण-उत्सवांची थोडक्यात माहिती लिहा


15.समाजाच्या जडणघडणीत संतांच्या कार्याचे महत्व थोडक्यात विशद करा.


16. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला. त्यामागे त्यांची कोणती भूमिका होती ते स्पष्ट करा.


17. समतेची तत्वे थोडक्यात लिहून समतेची कोणतीही तीन रूपे थोडक्यात स्पष्ट करा 


18.ग्रामव्यवस्थेतील वतनी अधिकारी कुलकर्णी याच्या कामाचे स्वरूप थोडक्यात लिहा


19.स्वतंत्र भारतातील पाच राष्ट्रीय उत्सवांची थोडक्यात माहिती लिहा.


20.प्रत्येक नागरिकाची पाच मूलभूत कर्तव्ये कोणती ते थोडक्यात स्पष्ट करा.


21.सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळीतील म. फुले यांची कामगिरी थोडक्यात स्पष्ट करा.


22.स्वातंत्र्यपूर्व काळात कामगार चळवळ निर्माण होण्याची कारणे स्पष्ट करा.


23. 'अर्थ' पुरुषार्थाची आवश्यकता स्पष्ट करा.

Post a Comment

0 Comments