ECO 201- व्यवसाय अर्थशास्त्र (Business Economics) प्रश्न संच

 ECO 201- व्यवसाय अर्थशास्त्र (Business Economics) प्रश्न संच





१. पुरवठ्याची लवचिकता कोणत्या घटकांवर आधारित असते ते लिहा.


1. Write down the factors on which supply flexibility is based.


२. औद्योगिक वित्त पुरवठ्याचे विविध मार्ग कोणते ?


2. What are the different ways of providing industrial finance?


३. प्लांट, फर्म आणि इंडस्ट्री यांचा सविस्तर अर्थ सांगा 


3. Explain the meaning of Plant, Firm & industry.


४. वित्तीय धोरणावर टीप लिहा


4. Write a note on fiscal policy


५. संयंत्र, व्यवसाय संस्था व उद्योग संज्ञांचे अर्थ स्पष्ट करा. 


५.Explain the meaning of Plant, firm and Industry


६.व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे स्पष्ट करा.


६.Explain the objectives of a Firm


७. व्यवसाय संस्थेच्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पाडणारे घटक कोणते ते सांगा


७.What are the factors that influences the decision making process of a firm?


८.व्यवसाय संस्थेचे आकारमान ठरविणारे पाच घटक सांगा


८. State the five factors that determine the size of a firm


९.लघुउद्योगाची महत्वाची वैशिष्ट्ये कोणती से सामा


९.What are the main characteristics of small scale industry?


१०.वस्तु टिकाऊ उपभोग्य वस्तू आणि सेवा या प्रत्येकाच्या मागणी शिष्ट्ये स्पष्ट का


११. व्यक्तीगत मागणीचे निर्धारक घटक कोणते असतात ?


११.What are the main determmants of Individual demand?


१२.मागणीचा विस्तार आणि संकोच स्पष्ट करा,


१२.Explain the expansion and contraction of demand,


१३. उत्पन्नात वाढ झाली असताना दिलेल्या वस्तूची मागणी (1) वाढते (II) पटते आणि (III) स्थिर राहत है योग्य आकृतीच्या साहाय्याने दाखवा 5


१३.Show with appropriate figure how quantity demanded (1) increases (11) reduces (I) remams stable when the income rises


१४.मागणीच्या आय सापेक्षवधिक निर्धारक पटक कोणते असतात ते सांगा.


१४.What are the major determinants of income elasticity of demand

Explain the features of demand of capital goods, non-perishable goods consumer goods/services


१५.विमान परिव्यय यावर दहा ओळीत माहिती लिहा


१५.Explain the importance of marketing costs in ten sentences


१६.वाढत्या व घटत्या प्रत्ययाची प्रवृत्ती कोणत्या क्षेत्रात प्रभावीपणे आढळते ?


१६.In which areas can one see the mcreasing and decreasing returns effectively?


१७.'ना नफा ना तोटा' विश्लेषण कोणत्या व्यावहारिक पायतीत उपयुक्त ठरते? उदाहर 


१७.When the concept of break-even used in the real World Explain with appropriate examples



१८. पुरवठ्याची लवचिकता कोणत्या घटकावर अवलंबुन असते?


१८.What are the factors influencing the elasticity of supply?


१९. पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची दोन लक्षणे स्पष्ट करा


१९.Explain any two features of a perfectly Competitive Market


20. विक्री परिव्ययाचे परिणाम कोणते होतात ?


20.What are the effects of incurring selling costs?


२१. अल्पजनाधिकार विक्रेत्यांची संख्या थोडी असते. त्यातुन या बाजाराची कोणती वैशिष्ट्ये आढळतात ते लिहा,


२१.Number of producers in an Oligopoly are few, what are the implications of this characteristics for price determination?


२२. श्रमाचा बाजार पूर्ण स्पर्धेचा का नसतो याची कारणे सांगा.


२२.Explain why there is no perfect competition in market for labour


२३.कामानुसार चेतन पद्धतीचे गुण-दोष सुमारे तीस ओळीत लिहा


Post a Comment

0 Comments