EVS 201- पर्यावरण अभ्यास

महत्वाचे प्रश्न




१. भारतातील वनांचे वर्गीकरण सविस्तर लिहा.


२. वातावरणातील फेरबदलाचे परिणाम कोणते होतात?


३. जैविक विविधतेच्या अभ्यासाची गरज स्पष्ट करा.


४. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर तुमचे विचार मांडा.


५. पर्यावरण म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा.


६. पर्यावरण व समाज यातील परस्पर संबंध थोडक्यात स्पष्ट करा.


७. हरितक्रांतीमुळे शेतीवर झालेले प्रतिकूल परिणाम स्पष्ट करा.


८. वाहतूकीमुळे पर्यावरणावर होणारा परिणाम स्पष्ट करा.


९.ध्वनी प्रदूषणाची समस्या थोडक्यात स्पष्ट करा.


१०.निर्वनीकरणाची कारणे स्पष्ट करा.


११. 'चिपको' आंदोलनाविषयी थोडक्यात माहिती लिहा.


१२.'हरितगृह परिणाम' म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा.


१३. महाराष्ट्रातील सामाजिक वनीकरणाविषयी थोडक्यात माहिती लिहा.


१४.जैविक विविधता म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा.


१५.अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ पर्यावरण संरक्षणासाठी कशा प्रकारे मदत करते ते थोडक्यात स्पष्ट करा.


१६.पडीक जमीन समस्येवरील उपाय थोडक्यात स्पष्ट करा.


१७.पर्यावरणीय जैविक विविधता म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा.


१८.जैविक विविधता टिकवण्यासाठी मांडण्यात येणारे आर्थिक मुद्दे स्पष्ट करा.


१९.ब्राझील येथे 1992 मध्ये 'पर्यावरण व विकास' या परिषदेतील कराराच्या मुख्य बाबी थोडक्यात स्पष्ट करा.


२०.आर्थिक धोरणे पर्यावरणाच्या हासास कशी कारणीभूत ठरतात ते थोडक्यात स्पष्ट करा.


२१.हरितक्रांतीचे अनुकूल परिणाम स्पष्ट करा.


२२.जल प्रदूषणाची कारणे स्पष्ट करा.


२३.स्थानिक पर्यावरणास झोपडपट्यांमुळे कशी हानि पोहचते ते स्पष्ट करा.


२४.राजकीय भूगोलाचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करा.