MAR250- वाङ्मय प्रकार (काव्य व नाटक) प्रश्न संच

 MAR250- वाङ्मय प्रकार (काव्य व नाटक) प्रश्न संच




१.कविता आकलनाच्या विविध पद्धतींची थोडक्यात माहिती लिहा.


२.विषयसूत्र, संविधानक, पात्रचित्रण आणि संवाद गृहीत धरू लेखक वरील घटकांचे नियोजन कसे करतो?


३. 'बेबंदशाही' या नाटकाच्या आधारे ऐतिहासिक नाटक या नाटक वाङ्मय प्रकारचे स्वरूप स्पष्ट करा.


४. शब्दांतूनकवितेला रुपत्व येते त्याच्या अवस्था सविस्तर स्पष्ट करा.


५. व्यंग्यार्थ शब्द शक्तीची वैशिष्ट्ये लिहा


६. "वाटा-पळवाटा' मधील अर्जुनाने कोणती तक्रार केली ?


७. एक पात्री प्रयोगाची वैशिष्ट्ये लिहा


८. नाटकाच्या सादरीकरणात प्रकाश योजनेला कोणते महत्त्व आहे, ते लिहा 


९.चर्चाप्रधान नाटकांची वैशिष्ट्ये 'उद्भवस्त धर्मशाळे' च्या आधारे लिहा


१०.संस्कृत नाटकातील विदूषकाशी सांगाड्याचे साधर्म्य कसे आहे, ते लिहा


११.उद्याचा ससार' नाटकातील समस्यांचे स्वरूप सोदाहरण स्पष्ट करा.


१२. 'आंधळ्याची शाळा' या श्री. वि. वर्तक याच्या नाटकाची वैशिष्ट्ये लिहा


१३. 'हायकू' या पद्यरचना प्रकाराची वैशिष्ट्ये लिहा e) कवितेचे आकलन आणि कवितेचा आस्वाद यांचा परस्पर संबंध विशद कुरा


१४. ज्ञानदेवाच्या पसायदानातील आशय स्पष्ट करा.. 


१५. तमाशा हा कला प्रकार मराठी नाटकाच्या स्वरूपाशी बरेच साम्य असणारा आहे कसा ते लिहा 


१६. पथनाट्याने अन्य कोणकोणत्या नाट्यप्रकारांची सामर्थ्य आत्मसात केली आहेत, ते लिहा. 


१७. "गाढवाच लग्न या वगनाट्यातील सावळ्या कुंभाराची व्यक्तिवैशिष्ट्ये सांगा.


१८.'नटसम्राट' या नाटकात दोन पिढ्यातील वेगवेगळ्या जीवनदृष्टीमुळे निर्माण झालेला ताण शोकात्मिकेला कसा पोषक आहे ते लिहा


१९. कवितेत लय केव्हा निर्माण होतो ते सांगून बाह्य लय व आंतरिक लयीची लक्षणे लिहा.


२०.नाटकातील पात्रांच्या चित्रणामध्ये साचेबंदपणा येण्याची कारणे लिहा.


२१. पथनाट्य म्हणजे काय ? 'मुलगी झाली हो' या पथनाट्यातील आशयाचे विश्लेषण करा.


२२. पौराणिक नाटकाचे विशेष लिहा.


२३. 'आंबेडकरी जलसे' नी कोणते कार्य केले आहे, ते विशद करा.


BOOK DOWNLOAD


Post a Comment

0 Comments