MGM 105- व्यवस्थापनशास्त्र (Management Science) प्रश्न संच
१. व्यवसाय स्थापनेची व्यासी सांगा.
1. State the scope of business establishment.
२. संघटनेची मुलभूत तत्वे सविस्तर लिहा.
2. Write down the basic principles of organization.
३. भारतात व्यवस्थापकीय वर्ग निर्माण होण्याची प्रमुख कारणे कोणती आहेत?
3. What are the main reasons for formation of management class in India?
४. व्यवस्थापन सिद्धांत - सविस्तर माहिती लिहा.
4. Management Principles Write detailed information.
५.व्यवस्थापनाची व्याप्ती स्पष्ट करा
५.Explain the spread of Management
६.व्यवस्थापनाचे महत्व स्पष्ट करा
६. Explain the importance of Management
७.व्यवस्थापन सिद्धान्त स्पष्ट करा।
७.Explain principles of Management
८. मेरी पार्कर फॉलेट यांचा व्यवस्थापनाबद्दलचा दृष्टीकोन विशद करा
८.Explain Mary Parker Follett's approach to thought management
९.व्यवस्थापनाची सामाजिक जबाबदारी ही संकल्पना स्पष्ट करा.
९.Explain the term social responsibility of management.
१०.मध्यम स्तर व्यवस्थापनाची कार्ये सांगा..
११.विवेकीकरण म्हणजे काय ? विवेकीकरणाची तत्वे कोणती ?
११.What is Rationalisation? What are the principles of Rationalisation?
१२.State functions of middle level management.
१२.व्यवस्थापन विकासाची कोणतीही पाच तत्वे स्पष्ट करा.
१३.Explain any five principles of management development.
१४.भारतात व्यवस्थापकीय वर्गाच्या वाढीची प्रमुख कारणे कोणती ?
१४.What are the main reasons for increase in the Indian management class?
१५.खुल्या आर्थिक धोरणांमुळे व्यवस्थापनावर होणारे परिणाम स्पष्ट करा,
१५. Explain effects of open economic policies are on the management.
१६.निर्णय प्रक्रियेची व्याख्या करा. निर्णय प्रक्रियेची पाच वैशिष्ट्ये सामा
१६.Define Decision Making Process Explain any five features of decision making process
१७.निर्णयाची कोणतीही पाच तत्वे सागा
१७.Explam five important principles of decision making
१८. निर्णयाचे महत्त्व सांगा
१८.Explain the importance of decision making
१९.नियोजनाचे महत्व सांगा.
१९. Explain the importance of planning
२०.नियोजन प्रक्रियेतील विविध टप्पे स्पष्ट करा
20. Explain the various steps in the planning process:
२१.नियोजनाची प्रमुख उद्दीष्ट्ये सांगा
२१.Explain the primary objectives of planning
२२.संघटनेची मूलभूत तत्वे (Principles) कोणतीही पाच स्पष्ट करा
२२.Explain any five basic principles of organization
२३. रेखा संघटन पद्धतीचे फायदे लिहा.
२३.Write advantages of line type of organization
२४.अधिकार प्रदानाचे महत्त्वाचे फायदे सांगा.
२४.What are important advantages of Delegation of Authority"
२५.संघटनेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा (कोणतीही पाच)
२५.Explamany five features of organization
0 Comments