OPN 101 अध्ययन कौशल्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम
१. वाचनासाठी प्रेरणादायी ठरणारे घटक/बाबी स्पष्ट करा.
२. श्रवण कौशल्य सुधारण्याचे उपाय सोदाहरण स्पष्ट करा.
३. परिणामकारक बोलण्यासाठी कोण-कोणते घटक लक्षात ठेवावेत?
४. अभ्यास प्रक्रियेशी निगडीत घटक थोडक्यात स्पष्ट करा.
५. वाचनाचे महत्त्व विशद करा.
६. फावल्या वेळातील वाचनाचे फायदे लिहा.
७. वाचनाची एकाग्रता ढळण्याची कारणे विशद करा.
८. लेखन करताना येणाऱ्या अडचणींची माहिती लिहा.
९. लेखनाची प्राथमिक कौशल्ये कोणती? त्यातील दोन कौशल्यांची माहिती विशद करा.
१०. स्वयं अध्ययन म्हणजे काय, ते स्पष्ट करा.
११. टिप्पणी-लेखन करताना कोणती काळजी घ्यावी, ते सविस्तर लिहा.
१२. पत्रलेखनाचे विविध प्रकार सांगून प्रत्येकाचे महत्त्व थोडक्यात विशद करा.
१३. श्रवण-कौशल्य सुधारण्याचे उपाय स्पष्ट करा.
१४. खालीलपैकी कोणतेही चार उप- प्रश्न सोडवा.
१५. वक्तृत्वाची व्याख्या देवून त्यासंदर्भातील महत्त्वाचे मुद्दे विशद करा.
१६. भाषणाचे हेतू सर्वसाधारणपणे कोणते असतात, ते लिहा.
१७.शब्दयोगी अव्ययांचे महत्त्व सांगून त्यांचे प्रकार उदाहरणासह लिहा.
१८. भाषण आटोपशीर ठेवण्याची गरज का असते ?
१९. बोलण्यातील सुस्पष्टपणा वाढविण्यासाठी कोणते उपाय उपयोगी पडतील, ते लिहा.
२०. निंबंध लेखनाचे महत्त्व व उपयोग लिहा
२१. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देताना कोणती काळजी घ्याल?
२२. श्रवण-कौशल्ये विकसित करण्याची गरज काय ?
२३. निरीक्षणाचे फायदे लिहा.
२४. डोळा व कान या ज्ञानेंद्रियाची निरीक्षणातील भूमिका स्पष्ट करा.
२५.वर्गीकरण व भाकीत करणे या निरीक्षणातील प्रक्रियांची माहिती लिहा.
0 Comments