SOC 222- सामाजिक परिवर्तने व सामाजिक चळवळी प्रश्न संच
१.कामगार संघटना हेतू पुर्ततेसाठी अवलंबितात ते मार्ग सविस्तरस्पष्ट करा.
२.स्वातंत्रोत्तर काळावर प्रभाव टाकणा-या प्रमुख राजकिय घटना कोणत्या त्या घटनांविषयी माहिती सविस्तर स्पष्ट करा.
३.आधुनिक शिक्षणाचा भारतामध्ये प्रसार करण्यासाठी कोणत्या तीन महत्वाच्या यंत्रणा जबाबदार होत्या? त्यासविस्तरम्पष्ट करा.
४. शहर या संकल्पनेची व्याख्या लिहून जनगणना शहर ठरविण्याचे तीन निकष सविस्तर स्पष्ट करा.
५. भारतातील औद्योगिकीकरणाचा विकास स्पष्ट करा.
६. शहरीकरणाची कारणे सविस्तर लिहा.
७. आधुनिकीकरणाची संकल्पना थोडक्यात विशद करा.
८.सामाजिक परिवर्तनाला अडथळा निर्माण करणारे कारणे सांगा.
९.सामाजिक परिवर्तनाची संकल्पना स्पष्ट करा.
१०.सामाजिक न्यायाची संकल्पना स्पष्ट करा.
११.विकसनशील देशांतील दारिद्र्याची समस्यावर थोडक्यात
१२. सरंजामशाही समाजरचनेतील परिवर्तन स्पष्ट करा.
१३. रशियन राज्यक्रांतीचे महत्व थोडक्यात सांगा.
१४.एकोणिसाव्या शतकातील कौटुंबिक परिवर्तनावर विवेचन करा.
१५.बलुतेदारी पद्धतीची वैशिष्ट्ये थोडक्यात सांगा.
१६.ब्रिटिश राजवटीत घडुन आलेल्या आर्थिक परिवर्तनावर एक टीप लिहा.
१७.संयुक्त कुटुंबाची व्याख्या सांगुन संयुक्त कुटंबपद्धतीची प्रमुख वैशिष्ट्ये सांगा.
१८.चळवळीचे समाजशास्त्रीय सिद्धांतातील मूल्य संचयता सिद्धांतावर चर्चा करा.
१९.नामांतराच्या चळवळीवर टीप लिहा.
20.ब्राह्मो समाजाच्या सामाजिक कार्याविषयी माहिती देऊन त्यांतील ठळक वैशिष्ट्यांची आर्यसमाज कार्याशी तुलना करा.
२१.महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्पृश्यता निवारणाबाबतचे विचार मांडा.
२२. 'जमीनदारी' व 'रयततवारी' पद्धतीतील फरक स्पष्ट करा.
२३. महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीची आर्थिक व सामाजिक पार्श्वभूमी स्पष्ट करा.
२४. कामगारांचे प्रश्न व संघटनेची कार्ये थोडक्यात सांगा.
0 Comments