127B : MARATHI - II (FYBCOM) || Question Bank || Marathi
अर्जलेखन व पत्रलेखन
प्रश्न १ ला लघुत्तरी प्रश्न
१. पत्राच्या विविध व्याख्या सांगा.
२. पत्रलेखनात वापरल्या जाणाऱ्या तीन शैली सांगा.
३. पत्रलेखनाची आवश्यकता का असते, ते सांगा.
४. पत्रलेखनाचे महत्त्व थोडक्यात सांगा.
५. पत्रलेखन कोणत्या हेतूंनी केले जाते, ते लिहा.
प्रश्न २ रा. दीर्घोत्तरी प्रश्न
१. 'पत्र' या शब्दाचे विविध अर्थ सांगून स्वरूप स्पष्ट करा.
२. पत्रलेखनाच्या विविध घटकांचा परामर्श घ्या.
३. पत्रलेखनाचे प्रकार सविस्तर सांगा.
४. पुढील महिन्यात तुमच्या महाविद्यालयाची सहल महाबळेश्वर जाणार आहे. सदर सहलीला जाण्यासाठी परवानगी मागणी पत्र आपल्या पालकांना लिहा.
५. एका महाविद्यालयात रिक्त असणाऱ्या सहायक प्राध्यापक पदासाठी नोकरीचा अर्ज करा.
प्रशासनिक मराठी
१. जाहीर निवेदनात कोणते घटक महत्त्वाचे असतात.
२. जाहीर निवेदनाचे स्वरूप सोदाहरण सांगा
३. जाहीर निवेदनाची आवश्यकता / गरज का असते, ते सांगा.
प्रश्न १. लघुत्तरी प्रश्न
१. माहिती पत्रकाची गरज थोडक्यात पटवून द्या.
२. माहितीपत्रकाचे महत्त्व सांगा
प्रश्न २. दीर्घोत्तरी प्रश्न
१. माहितीपत्रकाचे स्वरूप सांगून त्याचे विशेष सांगा.
२ माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यामागील कारणे सांगून माहितीपत्रकातील मुद्द्यांचा आढावा घ्या.
प्रगत भाषिक कौशल्ये
सरावासाठी प्रश्न :
१. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात भाषांतराची गरज काय ?
२. भाषांतर करण्यामागचे हेतू थोडक्यात सांगा
३. भाषांतरातून विश्वात्मकतेची भावना कशी वाढीस लागते, ते स्पष्ट करा.
४. भाषांतर म्हणजे काय ?
५. अनुवाद ही संकल्पना स्पष्ट करा.
६. रूपांतर म्हणजे काय ?
७. भाषा आणि भांतषातरामधील अनुबंधाचे स्वरूप सांगा.
८. भाषांतर करण्यामागील प्रेरणा सांगा.
९ भाषांतर आणि सांस्कृतिक संकेत यावर एक टीपण तयार करा.
प्रश्न २. दीर्घोत्तरी प्रश्न
१. भाषांतराच्या व्याख्या सांगून त्याचे महत्त्व स्पष्ट करा.
२. भाषांतराची कार्ये सांगून भाषांतराची उपयोजन क्षेत्रे सांगा.
३. भाषांतराची वैशिष्ट्ये सांगून प्रमुख प्रकार लिहा.
४. भाषांतराचे स्वरूप सांगून भाषांतर शास्त्र की कला ते स्पष्ट करा.
५. भाषांतरकारासाठी कोणते गुण आवश्यक असतात, ते सांगून भाषांतरकारांना कोणती पथ्ये पाळावी लागतात, ते सविस्तर मांडा.
जाहिरातलेखन
प्रश्न १. लघुत्तरी प्रश्न
१. 'जाहिरात ' या शब्दाचा अर्थ स्पष्ट करा.
२. जाहिरातलेखनाचे महत्त्व / फायदे सांगा.
३. जाहिरात करण्यामागील हेतू / उद्दिष्टे सांगा.
४. जाहिरातीची गरज का आहे, ते सविस्तर लिहा.
५. मसुद्याची मांडणी कशी करतात, ते थोडक्यात सांगा.
प्रश्न २. दीर्घोत्तरी प्रश्न
१. जाहिरातीचे स्वरूप सांगून तिची माध्यमे सांगा.
२. जाहिरात लेखनाची गरज सांगून तिचे प्रकार लिहा.
३. मसुदा लेखनाचे महत्त्व स्पष्ट करून मसुदा लेखनाच्या घटकांचा परिचय करून द्या.
४. वृत्तपत्रासाठी जहिरात लेखन कसे करावे ते सांगा
५. दूरचित्रवाणीसाठी जाहिरातलेखन करताना कोणती पथ्य पाळावीत ते लिहा.
६. आकाशवाणी जाहिरात लिहिताना पाळावयाच्या सूचनांचा सविस्तर आढावा घ्या.
0 Comments