COM 221 परिव्यय अंकेक्षण आणि कर आकारणी
१. अंकेक्षणाचे महत्व स्पष्ट करा.
1. State the importance of Auditing.
२. जमा खर्चातील चुकांचे प्रकार स्पष्ट करा.
2. Explain the types of mistakes in accrual expenses.
३. अप्रत्यक्ष कराचे फायदे-तोटे नमूद करा.
3. Mention the advantages and disadvantages of indirect taxes.
४. अंकेक्षणाचे फायदे सांगा.
4. State the advantages of Auditing.
5.अंकेक्षणाचे पाच फायदे स्पष्ट करा.
5.Explain five advantages of Auditing.
6. हिशेबातील फसवणूक कोणत्या पद्धतीने केली जाते ?
6.On which types the frauds in Accounts is done?
7. 'खाजगी अंकेक्षण' यावर टिप लिहा.
7.Write a short note on 'Private Audit'.
8.टिप लिहा खास / विशेष अंकेक्षण,
8.Write a short note on 'Special Audit'.
9. वार्षिक अंकेक्षणाचे पाच फायदे लिहा.
9.Write five advantages of Annual Audit.
10.अंकेक्षण कार्यक्रमाचे दहा फायदे लिहा.
10.Write ten advantages of Audit Programme'.
11.अंतर्गत तपासणी पद्धतीची दहा वैशिष्ट्ये लिहा,
11.Write ten features of Internal Checking method
12.अंतर्गत तपासणी व अंतर्गत अंकेक्षण यातील फरक लिहा.
12.Write a difference between Internal Check and Internal Audit.
13.प्रमाणकाची व्याख्या व ग्राह्य दस्तऐवजाची यादी लिहा.
13.Define the term Vouching and give list of approved documents.
14. 'मजुरी' प्रमाणकाची पद्धत स्पष्ट करा,
14.Explain the process of 'Vouching of Wages',
15. सत्यापनाचे उद्देश स्पष्ट करा.
15. Explain the objects of Verification.
16.बँकेतील शिल्लकीचे सत्यापन प्रक्रिया लिहा.
16. Write the process of "Verification of cash at Bank"
17. शिल्लक मालाची मूल्यांकन प्रक्रिया लिहा.
17.Write the process of valuation of closing stock.
18.'अंकेक्षकाचा मोबदला' टिप लिहा.
18.Write a short note on "Remuneration of Auditor".
19."अंकेक्षकाची अपात्रता' बाबत पाच तरतुदी लिहा.
19. Write five provisions as regards "Disqualification of Auditor"
20.परिव्यय लेखांकनाची पाच उद्दिष्टे लिहा.
20. Write five objectives of Cost Accounting.
21. परिव्यय लेखांकनामुळे ग्राहकांना मिळणारे फायदे स्पष्ट करा.
21.Explain the advantages available to customers from Cost Accounting
22.परिव्यय लेख्यात समाविष्ट न होणारी उत्पन्नाची पदे लिहा..
22. Write the items which are excluded from cost accounts.
23.प्रथम आगमन व प्रथम निर्गमन किंमत पद्धतीचे फायदे-तोटे लिहा.
23.Write the merits and demerits of first in and first out method costing
24.परिव्यय लेखांकनाच्या कार्यभाग दर पद्धतीचे फायदे-तोटे स्पष्ट करा.
24.Explain the merits and demerits of Piece Rate System of costing.
0 Comments