ECO 219 समग्रलक्षी अर्थशास्त्र प्रश्न संच
१ पतचलन नियंत्रणाचीगुणात्मक साधने थोडक्यात विशद करा.
२ नाणेबाजाराचा अर्थ सांगून नाणेबाजाराचे घटक स्पष्ट करा.
३ समतोलाची संकल्पना लिहून स्थिर व अस्थिर समतोल सविस्तर विशद करा.
४ बाजारी किमंतीनुसार व स्थिर किमतीनूसार निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न सविस्तर विशद करा.
5.अर्थव्यवहारांचा वर्तुलाकार प्रवाह स्पष्ट करा
6. समग्रलक्ष्यी धोरण स्पष्ट करा
7.समग्र उत्पादन वाढविण्यासाठी कोणत्या गोष्टींचे समपुयोजन करणे गरजेचे आहे ते लिहा
8.उपभोग कशावर अवलंबून असतो ते स्पष्ट करा
9.देशातील मध्यवर्ती बँककडे चलन निर्मितीची मक्तेदारी का दिली जाते ते विशद करा
10.मानवी कल्याणाच्या विचारात कोणत्या गोष्टीचा अंतर्भाव होतो ते स्पष्ट करा.
11.राष्ट्रीय उत्पन्नविषयक माहिती गोळा करणाऱ्या संस्था विशद करा
12. गुंतवणूक गुणकाची कल्पना उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट करा
१३.आदर्श पैशाचे गुण कोणते स्पष्ट करा
१३.मध्ययतीच्या बॅकरेट धोरणावरील मर्यादा स्पष्ट करा.
१४.पूर्ण रोजगार ही संकल्पना स्पष्ट करा
१५.प्रवर्ग तत्व ठरविणारे घटक स्पष्ट करा
१६. गुंतवणूक निर्धारणाविषय केन्सचे विचार स्पष्ट करा
१७.मत्तेचे वर्गीकरण कसे केले जाते ते स्पष्ट करा,
१८.भांडवल बाजाराचे घटक विशद करा
१९.रोजगार आणि उत्पन्न निश्चितीचे ठळक घटक कोणते ते स्पष्ट करा.
20.'से' च्या बाजारपेठ सिद्धांताची गृहीते विशद करा.
२१. भांडवलाच्या सीमांत लाभक्षमतेवर परिणाम करणारे अल्पकालीन घटक स्पष्ट करा.
२२. व्याजाच्या व्याख्या द्या.
२३. बँकाजवळील रोखतेचे प्रमाण ठरवितांना कोणत्या गोष्टीं विचारात घेतल्या जातात ते स्पष्ट करा
0 Comments