ECO 275 - भारताचा आर्थिक विकास प्रश्न संच
१. साम्यवादी अर्थव्यवस्थेची संकल्पना स्पष्ट करा.
२. भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यांमधील ग्रामीण साक्षरता या वैशिष्ट्यांसंबंधी माहिती लिहा.
३. लघुउद्योगांच्या विकासासाठी केलेल्या शासकीय पाच उपाय लिहा.
४. स्वातंत्र्योत्तर काळातील निर्यात धोरणाची वैशिष्ट्ये लिहा.
5.भारतातील मिश्र अर्थव्यवस्थेची संकल्पना स्पष्ट करा.
6.सरकारी धोरणाचा आर्थिक विकासाशी असलेला संबंध स्पष्ट करा.
7.पंचवार्षिक योजनांची वित्तीय साधने स्पष्ट करा.
8.लोकसंख्या वाढीने निर्माण केलेल्या समस्या स्पष्ट करा.
9.भारतात लोकसंख्येचे व्यावसायिक विभागणी कशी केली जाते ते स्पष्ट करा.
10.भारतात श्रमिकांच्या प्रशिक्षणासाठी अमलात आलेल्या योजनांचे वर्णन करा.
11.भारतीय शेतीची उत्पादकता कमी असण्याची कारणे स्पष्ट करा.
12.हरित क्रांती म्हणजे काय ते सांगून हरितक्रांतीमुळे भारतात घडून आलेले बदल
13.भारतीय शेतीच्या वित्त पुरवठ्याचे वर्गीकरण करा.
14.शेतमाल विक्रीच्या कोणकोणत्या पद्धती आहेत ते स्पष्ट करा,
15.भारतातील सार्वजनिक क्षेत्राचे योगदान स्पष्ट करा.
16.आर्थिक विकासात लघु उद्योगांचे स्थान स्पष्ट करा.
17.कामगार संघटनांची पाच उद्दिष्ट्ये सांगा..
17.असंघटित कामगारांच्या समस्या विशद करा.
18. लाफर परिणाम आकृतीसह स्पष्ट करा.
19.भारताच्या आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे स्पष्ट करा.
20.भारतातील स्त्री श्रमिकांच्या समस्या स्पष्ट करा.
21.पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने कोणती आहेत ती स्पष्ट करा.
22.भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
23.आर्थिक विकासाचे आर्थिक घटक थोडक्यात स्पष्ट करा.
0 Comments