ECO 277 - आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र प्रश्न संच

ECO 277 - आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र प्रश्न संच





१. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे स्पष्ट करा.


२. जागतिक बँकेची कार्ये स्पष्ट करा.


३. ग्राहकांच्या हक्काच्या कायद्या विषयी माहिती लिहा.


४. मुक्त व्यापार म्हणजे काय? ते स्पष्ट करा.


5.संरक्षित व्यापाराला विरोध असणान्या मतांचा परामर्ष घ्या.


६.प्रशुल्क, अर्थ व प्रकार स्पष्ट करा.


7. आशियायी विकास बँकेची उद्दिष्ट्ये विशद करा.


8. जागतिक व्यापार संघटनेचे भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारे अनुकूल परिणाम विशद करा, 


9. अवमूल्यन म्हणजे काय ? अवमूल्यनाचे प्रकार स्पष्ट करा


10. आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याची कारणे सविस्तर विशद करा


11. सुवर्ण चलन पद्धतीच्या न्हासाची कारणे द्या. 


12. नाणे निधीच्या कार्याचे मूल्यमापन करा


13.आंतरराष्ट्रीय रोखतेचा अर्थ सांगून घटक स्पष्ट करा


14. जागतिक बँकेच्या कार्याचा आढावा लिहा


15.आंतरराष्ट्रीय विकास संघटनेचे कार्य स्पष्ट करा, 


16. आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळाची उद्दिष्ट्ये विशद करा


17.जागतिक व्यापार संघटनेची उद्दिष्ट्ये स्पष्ट करा.


18.अन्न व कृषी संघटनेचे खास कार्यक्रम कोणते आहेत ते स्पष्ट करा.


19.देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापारातील फरक स्पष्ट करा,


20.श्रममूल्य सिद्धान्त विशद करा


21.तौलनिक लाभ सिद्धांताची गृहित स्पष्ट करा.


22.मिल यांचा अन्योन्य मागणीचा सिद्धांत देयता वक्राचे तंत्र वापरून विशद करा


23. समुदाय समवृती वक्राची संकल्पना आकृतीच्या मदतीने स्पष्ट करा. 


24.हेकसचर-ओहलीन प्रतिमानाची मूलभूत गृहिते स्पष्ट करा

Post a Comment

0 Comments