ECO 278- कृषी उद्योग व सेवाक्षेत्रांचे आर्थिक सिद्धांत प्रश्न संच

ECO 278- कृषी उद्योग व सेवाक्षेत्रांचे आर्थिक सिद्धांत  प्रश्न संच 





१. स्वंयसेवी संस्थांचे लोकोपयोगी सेवांमधील योगदान स्पष्ट करा.


२. उद्योगांच्या आजारपणाची कारणे विशद करा.


३ शेतमाल विपणन खर्चावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.


४. तुषार व ठिबक सिंचन पद्धतींचे तोटे कोणते ? ते स्पष्ट करा.


5.शेती क्षेत्रात कोणत्या मार्गानी जैविक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो ?


6. 'आर्थिक धारणक्षेत्र' सज्ञेचा अर्थ सांगून आर्थिक धारणक्षेत्र ठरविणारे घटक थोडक्यात विशद करा.


7.जल सिंचनाच्या सुविधांचे महत्व थोडक्यात विशद करा, बदलत्या प्रमाणाच्या सिद्धांताची गृहीतके थोडक्यात स्पष्ट करा.


8.शेतमाल विपणनाच्या विविध पद्धतीचे थोडक्यात विश्लेषण लिहा


9.शेतीला कर्जाची गरज निर्माण होण्याची महत्वाची कारणे थोडक्यात लिहा


10. खुल्या बाजारातील अल्पकाळात शेतमाल निर्धारण प्रक्रिया आकृतीसह थोडक्यात विशद करा,


11.आजच्या काळात सेवा क्षेत्रात कोणत्या प्रकारच्या व्यवसायांचा समावेश होतो ?


12.सेवांच्या मागणीवर परिणाम करणाऱ्या घटकांची थोडक्यात माहिती लिहा


13.बाहतूक प्रकारांची निवड करताना कोणकोणते मुद्दे महत्वाची ठरतात ते लिहा


14. 'सामाजिक सेवा' संज्ञेचा अर्थ लिहून शिक्षण व आरोग्य सेवांचा थोडक्यात परामर्श या.


15. शासनाचे लोकपयोगी सेवांतील योगदान थोडक्यात विशद करा


16. भारतातील लघुउद्योग व ग्रामोद्योग यातील साम्य थोडक्यात विशद करा.


17.उद्योग संस्थेचा अर्थ सांगून तिचे वैशिष्ट्ये थोडक्यात लिहा


18.अल्फ्रेड वेबर यांचा औद्योगिक स्थान निश्चितीचा सिद्धांत व त्याची गृहीतके थोडक्यात लिहा.


19.सार्वजनिक महामंडळे या संघटना प्रकाराची वैशिष्ट्ये थोडक्यात लिहा 


20.मानवी विकासाचा दर्जा सुधारण्यासाठी कोणकोणत्या उपाय योजना भारतात राबविल्या जातात ते लिहा (b)


21.आजारी उद्योगांची लक्षणे कोणती ती थोडक्यात विशद करा


22.पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणी स्पष्ट करा.


23.उद्योगाच्या विकेंद्रीकरणाचे फायदे थोडक्यात स्पष्ट करा.



BOOK DOWNLOAD


Post a Comment

0 Comments