ECO 279 - ग्राहक संरक्षण प्रश्न संच

ECO 279 - ग्राहक संरक्षण प्रश्न संच





१. विपणनाची पणन कार्ये विशद करा.


२.मागणीचा नियम दिसून येण्यासाठी आवश्यक असणारी पाच विशिष्ट परिस्थिती लिहा.


३.वाहतुकीत कोणकोणते घटक अंतर्भूत असतात, ते लिहा.


४. विदेशात ग्राहक चळवळ विकसित होण्याची कारणे लिहा


5.ग्राहक हा राजा आहे हे स्पष्ट करा


6.समस्या निराकरणाचे पाच मार्ग थोडक्यात विशद करा.. 


7.बैंक सेवेसंबंधी ग्राहकांच्या अपेक्षा लिहा


8.ग्रामीण ग्राहकांच्या बी-बीयाणाची समस्या निवारण्यासाठी कोणत्या बाबीकडे विशेष विशद करा लक्ष देण्याची गरज आहे,


9. उपयोगिता म्हणजे काय ? स्पष्ट करा


10. पाश्चिमात्य विचार व भारतीय विचार यांची संस्कृती, महत्व व जीवनशैलीच्या आधारे फरक स्पष्ट करा.


11. वस्तूंच्या किंमतीबाबत ग्राहकाची कशी फसवणूक केली जाते ते थोडक्यात विशद करा. 


12.शेतकरी ग्राहकांनी खत खरेदी करतांना कोणती काळजी घ्यावी से विशद करा


13.संपत्तीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 


14.जाहिरातीचे उद्देश लिहा,


15.ग्राहक शिक्षणातील पाच उपक्रमांची थोडक्यात माहिती लिहा. 


16.निर्दोष वस्तू मिळण्यासाठी ग्राहकाने कोणती काळजी घ्यायी ते स्पष्ट करा.


17.प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मिळणान्या वैद्यकीय सेवेबाबतच्या समस्या विशद करा


18.लिलाव पद्धतीचे तोटे लिहा ते थोडक्यात विशद करा.


19.कौटुंबिक अंदाजपत्रक तयार करण्यासाठी कोणत्या मार्गदर्शक सूचना उपयुक्त ठरतात? 


20.ग्राहकांचे पाच मूलभूत हक्क स्पष्ट करा.


21.शहरवासीयांना वाहतुकीबाबत कोणत्या समस्या भेडसावतात ते थोडक्यात स्पष्ट करा.


22. श्रमाची वैशिष्ट्ये लिहा.


23.भांडवलाचे प्रकार उदाहरणासह स्पष्ट करा.


24. एकाधिकाराचे फायदे थोडक्यात स्पष्ट करा.

Post a Comment

0 Comments