HIS280 प्राचीन भारत (प्रारंभ ते यादव काळ) प्रश्न संच
१. वैदिक साहित्यातील 'संहिता' याविषयी लिहा.
२. बौद्ध धर्माचे तत्वज्ञान आणि त्याच्या प्रसाराची कारणे सांगा.
३. सोळा महाजनपद याविषयी माहिती द्या.
४. दक्षिण भारतातील साहित्य व कला विस्ताराने स्पष्ट करा.
5.भारतात हिमालय पर्वताचे स्थान, ऐतिहासिक व राजकीय महत्व विशद करा.
6.महाराष्ट्रातील जनपदाविषयी माहिती लिहा,
7.मौर्य काळात शेतीचे उत्पन्न वाढावे म्हणून सरकारने कोणत्या योजना हाती घेतल्या
8. तौलनिक कालमापन व निश्चित कालमापन पद्धतीची माहिती लिहा.
9.अशोकाची प्रशासन व्यवस्था स्पष्ट करा
10.सातवाहनकालीन समाज व्यवस्थेचे वर्णन लिहा,
11.हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये थोडक्यात स्पष्ट करा,
12.गुप्तकाळात सांस्कृतिक जीवनात मोठी भर पडण्याची कोणती कारणे दिसून येतात ते स्पष्ट करा.
13.ऋग्वेदकालीन सामाजिक जीवन थोडक्यात विशद करा,
14.श्री सातकर्णी, त्रिसमुद्रतोय प्रतिवाहन नृपती व पुलुमादी यांच्या कारकिदीविषयी थोडक्यात माहिती लिहा.
15. संगम साहित्य म्हणजे काय ते सांगून त्यांची थोडक्यात माहिती लिहा.
16. जैन धर्माच्या प्रसाराची कारणे लिहा, सुवर्णयुगाची वैशिष्ट्ये थोडक्यात स्पष्ट करा.
17.हर्षवर्धनाच्या काळात शेती व्यवसायामध्ये कोणते बदल होत गेले?
18.महायान पंथाची वैशिष्ट्ये विशद करा.
19.भारत-पर्शिया संबंध स्पष्ट करा.
20. विवाहाचे विविध प्रकार स्पष्ट करा..
21.गुप्तकालीन चातुर्वर्ण्य व्यवस्थेबद्दल माहिती लिहा.
22.नंद घराण्याविषयी थोडक्यात माहिती लिहा.
23. आश्रम व्यवस्थेची माहिती सविस्तर लिहा.
0 Comments