HIS282 भारतीय स्त्री जीवनाची वाटचाल प्रश्न संच

HIS282 भारतीय स्त्री जीवनाची वाटचाल प्रश्न संच





१. सती प्रथा व जोहर पद्धती याविषयी माहिती द्या. 


२. मध्ययुगीन महाराष्ट्रातील संत कवयित्रींविषयी लिहा.


३.क्रांतिकारी चळवळीतील पराक्रमी महिलांची माहिती द्या.


४. हिंदू कोड बिल याविषयी सविस्तर लिहा.


5.प्राचीन भारतीय स्त्री-जीवनाची ठळक वैशिष्ट्ये लिहा.


6.भारतीय समाजातील अनिष्ट रूढी व स्त्रियांचा दर्जा याविषयी वर्णन करा. ( मध्ययुगीन कालातील) 


7.पाश्चात्य शिक्षण व्यवस्थेचे कोणते परिणाम झाले ते स्पष्ट करा.


8.वैदिक कालातील तीन प्रसिद्ध स्त्रियांची माहिती लिहा. 


9.महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे स्त्री-शिक्षणातील योगदान स्पष्ट करा.


10.वैदिक काळातील कुटुंबात पत्नीचे अधिकार व कर्तव्ये यांची माहिती लिहा. 


11.परकीय आक्रमणाचे भारतीय स्त्री जीवनावर झालेले पाच परिणाम लिहा. 


12.ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे स्त्री शिक्षण व स्त्री सुधारणा या विषयीचे कार्य लिहा. 


13.हिंदू धर्मातील संस्कार म्हणजे काय ते सांगून पुसंवन संस्काराविषयी माहिती लिहा. 


14.देवदासी पद्धती विषयी माहिती लिहा.


15.संत जनाबाई यांच्या कार्याचे वर्णन करा.


16.विवाहाचे प्रकार सांगून दैव विवाह, व आसूर विवाहाची माहिती लिहा.


17.आझाद हिंद सेनेतील राणी झाशी रेजीमेंटच्या राण्यांविषयी माहिती लिहा.


18.भगिनी निवेदिता यांचे स्वातंत्र्य लढ्यातील कार्य सांगा,


19.विधवा केशवपना विषयी माहिती लिहा


20.अहिल्याबाई होळकर यांच्या धार्मिक व समाजोपयोगी कार्याची चर्चा करा.


21.सती प्रथेविषयी माहिती लिहा.


22.आधुनिक काळातील वैवाहिक स्त्रियांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते ते स्पष्ट करा.


23.स्त्री-मजूरांच्या कोणत्या समस्या आढळतात ते स्पष्ट करा.


24.सावित्रीबाई फूले यांच्या विषयी माहिती लिहा.

Post a Comment

0 Comments