MAR 254- प्रसार माध्यमांसाठी लेखन कौशल्य प्रश्न संच
१) वृत्तपत्रातील बातम्या वगळता इतर कोण-कोणत्या विषयांवर लेखन केले जाते? त्यातीलमुलाखत लेखन करताना कोणत्या मार्गदर्शक बाबी लक्षात ठेवाव्यात?
२) नभोनाट्य लेखन करताना लेखकाने त्याची श्राव्यवैशिष्ट्ये लक्षात घेऊन शब्दांचा वापर कसा करावा हे स्पष्ट करा.
३) प्रभावी निवेदक होण्यासाठी आवश्यक असलेले गुण लिहा.
४) 'अपूर्वाई' या पु.ल. देशपांडे यांच्या प्रवासवर्णनातून त्यांच्या विनोदी लेखनाचे वैशिष्ट्ये लिहा.
5. वृत्तलेखनामध्ये कोणत्या स्थानिक विषयांचा समावेश होतो ते लिहा,
6. जाहिरातीचे प्रकार स्पष्ट करा.
7.संप्रेषणाची विविध माध्यमे स्पष्ट करा.
8. दूरदर्शनवरील खेळ स्वरूपातील कार्यक्रमाची वैशिष्ट्ये लिहा,
9. प्रभा मेश्राम यांनी शिक्षण घेत असताना ज्यांनी सहकार्य केले त्याबद्दल कोणत्या शब्दात कृतज्ञता व्यक्त केली आहे?
10.वृत्तपत्राच्या रचनेत कोणकोणते बदल झाले ते लिहा,
11.नभोवाणीवरील बातम्यांची निवड कोणत्या पद्धतीने केली जाते ते लिहा,
12.दूरदर्शनवरील चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या पद्धतीने केले जाते ते लिहा.
13.लेखिका नीरजांनी 'आज प्रेम व्यक्त करायचे मार्ग बदलले आहेत' असे कोणत्या अर्थाने म्हटले आहे ?
14.डॉ. श्याम अष्टेकर यांनी सभोवतालातील औषधी वनस्पतीचे निरीक्षण कोणत्या शब्दात केले आहे? 5
15.प्रत्येक वृत्तपत्राची स्वतःची शैली असते, हे मत स्पष्ट करा.
16.रूपकनिर्मितीच्या दोन पद्धती स्पष्ट करा.
17.दूरदर्शन कार्यक्रमांचे प्रसारण पूर्व परीक्षण महत्वाचे कसे आहे, ते लिहा.
18.ललित गद्याच्या मूलभूत तत्त्वांची माहिती लिहा.
19.पहिले इनडोअर साहित्य संमेलन इंदूरचे कोणत्या वैशिष्ट्यांच्या आधारे साजरे झाले, ते लिहा.
20.महात्मा फुले यांनी सामाजिक परिवर्तनाची पायाभरणी वृत्तपत्राच्या माध्यमातून कशाप्रकारे केली ?
21.नभोवाणीवरील मुलाखतीची वैशिष्ट्ये लिहा,
22.चोराच्या संमेलनाबद्दल रोज नव्या-नव्या कोणत्या बातम्या येत होत्या ?
23.स्वागत मंडळाच्या अध्यक्षांनी सुरस भाषणामधून चोरीच्या धंद्याला कोणते पूरक विचार मांडले?
24.जयंत पवार यांची मार्टीन बुटकेच्या अभिनयाची समीक्षा स्पष्ट करा.
0 Comments