MAR251 मध्ययुगीन वाङ्मय प्रवाह प्रश्न संच

 MAR251 मध्ययुगीन वाङ्मय प्रवाह प्रश्न संच




१) महानुभाव वाङ्चय निर्मितीमागील प्रेरणा सविस्तर विशद करा.


२) संत नामदेवांच्या काव्याची वैशिष्ठो सांगून त्याचे संत चळवळीच्या संदर्भातील कार्य लिहा. 


३) पंडितकवी, त्यांचे प्रमुख काव्ये आणि त्याच्या वयाची वैशिष्टये लिहा.


४) पंडित वाचय स्वरूप व मर्यादा यांचे स्पष्टीकरण उदाहरणांच्या सहाय्याने स्पष्ट करा.


5. श्रीचक्रधरांचे महत्त्वपूर्ण कार्य सविस्तर लिहा, 


6. सृष्टीरचनेमागचा ईश्वराचा हेतू सांगून सृष्टीसंहार किती प्रकारांनी होतो ते लिहा


7.अज्ञात लीळा म्हणजे काय? लीळाचरित्राच्या निर्मितीत कोणाचा सिंहाचा वाटा आहे ते लिहा.


8.महानुभवांचे साती ग्रंथाची नावे सांगून कोणत्याही एका ग्रंथाचे वर्णन करा.


9.यादवकालीन समाजजीवनाचे विशेष कोणते? ते तुमच्या शब्दात लिहा.


10. संत ज्ञानेश्वरांनी 'पसायदाना'च्या ओव्यामधून कोणती प्रार्थना केली आहे 


11. संत एकनाथांना 'उदारमतवादी' संत का म्हणतात ते सांगून त्यांच्या वाङ्मयाचे ठळक वैशिष्ट्ये लिहा.


12. रामदासांचे लेखनाचे महत्त्वाचे गुण सविस्तर लिहा.


13.संत साहित्य व पंडिती साहित्य यांच्यातील मूलभूत फरक स्पष्ट कुरा


14. पंडिती काव्य समाजापासून दूरावण्याची कारणे सांगा.


15.कारागिरी म्हणजे काय ? ते सांगून पंडिती काव्यात कारागिरी येण्याची तीन कारणे लिहा.


16. मुक्तेश्वर यांची प्रमुख काव्ये सांगून त्यांची वाङ्मयीन वैशिष्ट्ये लिहा,


17.दामन पंडिताच्या काव्याची वैशिष्ट्ये सविस्तर लिहा.


18.पोवाड्याची ठळक वैशिष्ट्ये सविस्तर लिहा,


19.लावणीचे प्रकार सांगून लावणीतील चार संकेत स्पष्ट करा.


20.प्रमुख शाहीर सांगून इतर शाहिरांपेक्षा प्रभाकरांचे वेगळेपण सविस्तर लिहा.


21. बखरींचे अंतरंग सविस्तर लिहा,


22.बखरींतील कथारचनेची वैशिष्ट्ये सांगा.


23.भास्कर भट्ट बोरीकरांच्या ग्रंथाची यादी सांगून कोणत्याही एका ग्रंथाचे वर्णन करा. 


24.संत साहित्याचे स्वरूप स्पष्ट करा.

Post a Comment

0 Comments