POL 286 राज्यशास्त्राचे स्वरूप प्रश्न संच
१. राष्ट्र म्हणजे काय ते सांगून राष्ट्रीयत्वाचे आधारभूत घटक सांगा.
२. भारतीय नागरिकत्व कसे प्राप्त होऊ शकते हे स्पष्ट करून चांगल्या नागरिकाची लक्षणे कोणती ते सांगा. I
३. भारतातील राष्ट्रभाषेच्या समस्येवर टिपण लिहा.
४. क्रांतीवाद आणि राज्यसंस्था यांच्यातील परस्परसंबंधाची चर्चा करा.
5.राज्याच्या उदयाची कारणे लिहा,
6.राजकारणातील संघर्ष मिटविण्याचे मार्ग लिहा.
7.राजकीय समाज निर्मितीची कारणे लिहा,
8. राजकारणाचे आधार कोणते लिहा.
9.दबाव गटाचे प्रकार लिहा.
10.राज्यसंस्थेची महत्वाची वैशिष्ट्ये लिहा.
11. एकात्म राज्याची वैशिष्ट्ये लिहा
12.उदारमतवादाची राज्यविषयक भूमिका लिहा,
13. साम्यवादी राज्यसंस्थेची कार्ये लिहा.
14.स्थैर्य या संकल्पनेची चार घटक लिहा.
15.संघराज्य म्हणजे काय लिहा.
16.सर्वोदयी विचारांमध्ये मानवाचे स्थान स्पष्ट करा.
17.कल्याणकारी राज्याचे स्वरूप स्पष्ट करा,
18. न्या. रानडे यांची सुधारणाविषयक भूमिका लिहा.
19.सुधारणावादाची वैशिष्ट्ये लिहा,
20.राष्ट्रीयत्वाचे आधारभूत घटक कोणते ?
21.हितसंबंध गटनिर्मितीची कारणे लिहा,
22. राजकीय व्यवस्थेच्या संदर्भात तीन महत्वाची कार्ये लिहा.
23.सत्याग्रही लढ्याची वैशिष्ट्ये लिहा.
24. सत्तेची मिशेल फुकोप्रणित मीमांसा लिहा.
0 Comments