POL 289 आंतरराष्ट्रीय संबंध व राजकारण प्रश्न संच
१. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाचे विविध दृष्टीकोन स्पष्ट करा.
२. सत्तेचा अर्थ सांगून सत्तेच्या विविध घटकांची चर्चा करा.
३. निःशस्त्रीकरनाचे फायदे सांगा व निःशस्त्रीकरानासाठी जागतिक पातळीवर झालेल्या प्रयत्नांचा आढावा घ्या.
४. शितयुद्धकालीन महत्वाच्या जागतिक घडामोडींचे विवेचन करा.
5.आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याख्या लिहून आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या सध्याच्या कालखंडाची तीन वैशिष्ट्ये लिहा
6.पहिल्या महायुद्धाचा कालावधी लिहून महायुद्धाचे दोन परिणाम लिहा.
7.आंतरराष्ट्रीय संघटना संकल्पना स्पष्ट करा व तिची तीन वैशिष्ट्ये लिहा,
8.राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे काय ते लिहून राष्ट्रीय हितसंबंधाच्या संवर्धनाचे प्रमुख दोन मार्ग स्पष्ट करा.
9. युद्ध म्हणजे काय? युद्धाच्या समर्थनार्थ तीन मुद्दे लिहा
10.सत्तेचे पाच स्थायी घटक कोणते ते थोडक्यात लिहा
11.सत्ता सिद्धांताची पाच मुलभूत तत्वे लिहा.
12.शीतयुद्धाचा अर्थ सांगून शीतयुद्धाची प्रमुख तीन वैशिष्ट्ये थोडक्यात लिहा
13. राजनय ही संकल्पना स्पष्ट करा आणि राजनय प्रतिनिधींची प्रमुख तीन कार्ये थोडक्यात विशद करा.
14.प्रचार म्हणजे काय ते सांगून प्रचाराच्या कोणत्याही दोन पद्धती थोडक्यात स्पष्ट करा.
15. निःशस्त्रीकरणाच्या मार्गातील प्रमुख पाच अडथळे लिहा.
16.नाते संघटनेची प्रमुख पाच वैशिष्ट्ये लिहा,
17.राष्ट्रसंघाने केलेली कामगिरी थोडक्यात स्पष्ट करा.
18.राष्ट्र राज्य पद्धती म्हणजे काय ? राष्ट्र-राज्य आपले स्वतंत्र अस्तित्य आणि प्रभुत्व कसे प्रकट करते ते लिहा.
19.विकसनशील राष्ट्रासमोर आज कोणकोणत्या समस्या आहेत ते थोडक्यात लिहा,
20.अलिप्ततावादी राष्ट्रांच्या (NAAM) संघटनेची उद्दिष्ट्ये लिहा.
21.आंतरराष्ट्रीय कायदयाचा अर्थ सांगून त्यांची तीन वैशिष्ट्ये लिहा.
22. नीतिमत्ता संकल्पना स्पष्ट करा आणि नीतिमत्तेची तीन उद्देश थोडक्यात लिहा.
23.संयुक्त राष्ट्र संघटनेची रचना लिहून विश्वस्त समितीची दोन कार्य लिहा.
24.सर्वसमावेशक अणुचाचणी बंदी करारापासून (CTBT) भारत दूर रहाण्याची पाच कारणे लिहा.
0 Comments