POL 311 लोकप्रशासन प्रश्न संच

POL 311 लोकप्रशासन प्रश्न संच



१. लोकप्रशासनाची व्याप्ती सांगा.


२. अर्थसंकल्पाचा अर्थ महत्व व तत्वे विषद करा.


३. लोकपाल या पदाची पार्श्वभूमी सांगून त्याच्या कार्याचे स्वरूप विषद करा.


४. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत अधिनियम १९६१ वर टिपण लिहा.


5.खाजगी प्रशासन व लोकप्रशासन यातील भेद स्थळे स्पष्ट करा.


6.राज्य निवडणुक आयोगाची कार्ये स्पष्ट करा.


7. नोकरांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धतींचा वापर सविस्तर विशद


8. वित्तीय प्रशासनाची कार्ये कोणत्या संस्थांमार्फत पार पाडली जातात ते स्पष्ट करा 


9.भारतातील जनसंपर्काची माध्यमे विशद करा,


10.सार्वजनिक महामंडळे स्थापनेमागील उद्देश स्पष्ट करा. 


11.सनदी सेवा प्रशासनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.


12. नगरपालिकेच्या कार्यांचे प्रकार सांगून ती सविस्तर विशद करा


13.बढ़तींची व्याख्या सांगून तिची वैशिष्ट्ये स्पष्ट करा


14. भारतातील पंचायत राज मधील त्रिस्तरीय रचना स्पष्ट करा.


15.पोस्डकार्बचा अर्थ सविस्तर स्पष्ट करा


16.प्रदत्त विधानाच्या वापरासाठी सुरक्षित उपाययोजनेचे उपाय स्पष्ट करा.


17. जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी व त्यांची कामे स्पष्ट करा


18.लोकायुक्तांचे अधिकार क्षेत्र स्पष्ट करा.


19. ग्रामसभेची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा.


20.पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी गटविकास अधिकाऱ्यांची कार्ये स्पष्ट करा.


21. एच. निसेन यांनी सांगितलेली पर्यवेक्षकांची महत्वाची कर्तव्ये विशद करा.


22. जिल्हा परिषदची उत्पन्नाची साधने, प्रकार स्पष्ट करा.


23.वित्तीय प्रशासनास महत्व प्राप्त होण्याची कारणे स्पष्ट करा.


24. सनदी सेवक भरतीसाठी विचारात घेण्यात येणाऱ्या पात्रता कोणत्या ? व त्यातील बाबी कोणत्या त्या स्पष्ट करा.

Post a Comment

0 Comments