POL224 भारतीय राजकारणाची प्रक्रिया प्रश्न संच

 POL224 भारतीय राजकारणाची प्रक्रिया प्रश्न संच 


१ भारतीय सामाजव्यवस्थेतील 'जात' हि संकल्पना स्पष्ट करा.


२ भारतीय राज्याघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांविषयी तुमचे मत स्पष्ट करा.


३ भारतीय राजकारणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विभूतीविषयी चर्चा करा.


४ लोकशाहीमध्ये स्वतंत्र आणि निःस्पृह न्यायमंडळ हे अत्यंत महत्वाचे मानले जाते स्पष्ट करा.


5. न्यायसंस्थेची कार्ये थोडक्यात लिहा.



6. राष्ट्रीय एकात्मतेस बाधा आणणारे पाच घटक लिहा.


7. जातीसंस्थेचे पाच फायदे लिहा.


8. राजकारणातील कळीच्या शब्दांचे स्वरूप दहा ओळीत लिहा,


9. लोकसमेत स्वी प्रतिनिर्धीचे प्रमाण कमी असण्याची कारणे लिहा.



10. ग्रामीण भागात कोणत्या वैद्यकीय सुविधा असायला पाहिजेत थोडक्यात विशद करा.



11. कुटुंबातील पुरुषवर्चस्व म्हणजे काय ते थोडक्यात लिहा. 



12. शिक्षणाची आपली गरज सार्वजनिक जीवनात व्यक्त होते ते 10 ओळीत लिहा.


13.प्रादेशिक पक्षाच्या निर्मितीमागे सर्वसाधारणपणे कोणती कारणे दिसून येतात? ते लिहा. आपल्या व्यवस्थेतील निवडणुकांचे अनिष्ठ परिणामांचे पाच घटक लिहा.



14.संसदेची पाच महत्त्वाची कामे लिहा.



15.धर्मस्वातंत्र्याचा अधिकार थोडक्यात स्पष्ट करा.



16.भारतीय लोकशाहीपुढील "फुटीतरा" हे आव्हान थोडक्यात स्पष्ट करा.



17. "शिवसेना पक्ष' यावर टिप लिहा.



18. विभुतीप्रतिमांचे प्रकार थोडक्यात स्पष्ट करा.



19. वंगभंगाची घटना एकराष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करण्यास कशी सहाय्यभूत झाली ते विशद करा.



20.समान भारतीय अस्मिता प्रकट करणाऱ्या प्रतीकांची थोडक्यात माहिती लिहा.




21.स्त्री प्रश्नांची दखल राजकारणात कशी घेतली जाते ते विशद करा.



22.भ्रष्टाचाराच्या मुळाशी कोणते हितसंबंध दिसून येतात ते थोडक्यात लिहा.


23.निवाऱ्याचा प्रश्नाचा सर्वात महत्त्वाचा राजकीय आविष्कार कोणता ते विशद करा.

Post a Comment

0 Comments