PSY 216- मी आणि माझे वर्तन प्रश्न संच
१ भौमीतीक भ्रमाचे कोणतेही पाच प्रकार स्पष्ट करा.
२ अवधान आकर्षित करणारे व्यक्तिनिष्ठ नियामके सविस्तर स्पष्ट करा
३ मानवी वर्तनातील बिघाड नाहीसा करण्यासाठी अभिजात अभिसंधान प्रक्रियेचा कसा वापर
करता येईल ते उदाहरणाच्या साहयाने स्पष्ट करा.
४ सर्जनशिलतेतील स्थित्यंतरे निर्माण होण्यास कारणीभूत असणारे घटक सविस्तर स्पष्ट करा.
5.साधक अभिसंधान तत्वांनी मानवी सवयी कशा नाहिशा करता येतील ते लिहा
6. पालक ह्या नात्याने शिक्षा व पारितोषिक यांचा समतोल वापर कसा करू शकाल ते लिहा
7. बुद्धिमत्तेची व्याख्या सांगून बुद्धिमत्तेचे प्रकार थोडक्यात विशद करा,
8. व्यक्तिमत्त्वाची व्याख्या लिहा, शरीररचनेनुसार केश्मत्त्वा व्यक्तिमत्व सिद्धांत विशद करा.
9.भावनिक आरोग्य म्हणजे काय? भावनांचे कोणतेही तीन विधायक परिणाम लिहा,
10.परिणामकारक अध्ययनासाठी अभ्यासाचे वेळापत्रक या घटकाचे महत्व स्पष्ट करा,
11. अभिजात अभिसंधानातील अभिसंधित प्रतिक्रियेचे विलोपन' आणि 'उत्स्फूर्त पुनर्निर्माण ही वैशिष्ट्य विशद करा.
12.सर्जनशील व्यक्तींची कोणतीही पाच लक्षणे लिहा,
13.प्रेरणा संघर्ष म्हणजे काय ? कोणत्याही दोन प्रेरणा संघर्ष प्रकारांची माहिती या
14.प्रेरणेची व्याख्या देऊन प्रेरणा व भावना यातील साम्यभेद स्पष्ट करा,
15. भ्रम विभ्रम यातील कोणतेही पाच भेद स्पष्ट करा
16. संवेदनावर प्रभाव पाडणारे कोणतेही पाच घटक विशद करा.
17. भावनेची व्याख्या देवुन, भावनांची कोणतेही तीन वैशिष्ट्ये लिहा
18.समस्या परिहार म्हणजे काय ? समस्या परिहारावर परिणाम करणाऱ्या घटकांचे थोडक्यात वर्णन करा.
19.मूक, तहन निद्रा ह्या तीन ही प्रेरणांवर सामाजिक व मानसिक घटकांचा कसा प्रभाव पडतो वे लिहा.
20.अवधान आकर्षित करणाऱ्या कोणत्याही पाच बाह्य (वस्तुनिष्ठ) घटकांचे वर्णन करा,
21.अवधान विस्तार म्हणजे काय ? अवधान विस्ताराच्या प्रयोगाचे वर्णन करा.
22. स्मृती सुधारण्यासाठी योजावयाचे कोणतेही पाच उपाय स्पष्ट करा.
23.सिद्धांतकल्पना म्हणजे काय ते सांगून त्याचे निकषण कसे करतात ते लिहा.
24.'आत्म-वास्तविकीकरण' ह्या उच्च प्रेरणेचे वर्णन करा.
0 Comments