PSY 272- मानसिक स्वास्थ्य प्रश्न संच

PSY 272- मानसिक स्वास्थ्य प्रश्न संच



१ सामाजिक मानदंड म्हणजे काय? सामाजिक मानदंडाचे महत्व थोडक्यात स्पष्ट करा.


2.वाढत्या गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी कोणते उपाय करता येतील? ते स्पष्ट  करा.


३. कुसमायोजित व्यक्ती आपल्या समस्या सोडविण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करू शकतात? तेस्पष्ट करा.


४ व्यक्ती व परिस्थिती यांच्या आंतरक्रियाशी संबंधीत घटक कोणते? हे घटक व्यक्तीचे मनःस्वास्थ्य बिघडविण्यास कसे कारणीभूत ठरतात ते थोडक्यात स्पष्ट करा.


5.मनःस्वास्थ्य म्हणजे काय? व्यक्तीला मनःस्वास्थ्याची गरज का असते ?


6.सवय म्हणजे काय ? स्वास्थ्यवर्धक सवयींची जोपासना कशी करावी ?


7.सिग्मंड फ्रॉइड यांनी सांगितलेल्या बाल्यावस्थेतील मनोलंगिक अवस्था कोणत्या?


8.व्यावसायिक ताण वाढण्याची कोणतीही पाच कारणे थोडक्यात लिहा 


9.व्यावसायिक मनःस्वास्थ्याचे कोणतेही पाच निदर्शक स्पष्ट करा,


10.मानसिक आरोग्याच्या परिपोषासाठी कोणती व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये विकसित होणे आवश्यक आहे. 


11.योगाभ्यासाची आठ अंगे कोणती ?


१२.बालकल्याण योजनेचा उद्देश सांगून त्या अतर्गत राबविल्या जाणाऱ्या कोणत्याही दोन उपक्रमाची माहिती लिहा.


१३.पूर्वग्रहणजे काय ? पूर्वग्रहाची वैशिष्ट्ये विशद करा


14.मानसिक अस्वास्थ्याचे विविध परिणाम कोणते ?


15.अपवादात्मक आपतची उदाहरणे देऊन आपत्तीच्या प्रसंगी निर्धाराने जगण्यासाठी व्यक्तीने कोणते मार्ग वापरवित. 


16.मानसिक ताण व स्वास्थ्य यांचा संबंध स्पष्टच शारीरिक व मानसिक परिणाम विशद करा.


17.समुपदेशन म्हणजे काय ? समुपदेशन प्रक्रियेचे महत्व स्पष्ट करा


18मूल्यशिक्षण म्हणजे काय ? विद्याथ्यांच्या मनावर मूल्ये रुजविण्यासाठी कोणत्या उपक्रमाचा उपयोग

जातो? 


19.कारागृहांमध्ये कैदी सुधारणेसाठी कोणते प्रयत्न केले जातात ?


20. मतिमंद मुलामध्ये मानसिकदृष्ट्या अपगत्वाचे तीन प्रकार स्पष्ट करा.


21.मनोरूग्णांसदर्भातील मानवतावादी दृष्टिकोनाचे थोडक्यात वर्णन करा 


22.प्रतिकुल कौटुंबिक परिस्थितींचा व्यक्तीच्या मनःस्वास्थ्यावर होणारा परिणाम विशद करा


23.वेश्या व्यवसायाची व्याख्या देऊन वेश्या व्यवसायाची कोणतीही तीन कारणे स्पष्ट करा 


24.समुदाय भावनेत आढळणारे मानसिक पैलू कोणते ?


BOOK DOWNLOAD

Post a Comment

0 Comments