PSY 274 - वैवाहिक समायोजन आणि मार्गदर्शन प्रश्न संच
१. बालक अहम स्थीतीचे तीन भाग स्पष्ट करा.
२. पुनर्विवाहातील वैकसिक कार्ये स्पष्ट करा.
३. मानसिक भरपाई ही संकल्पना स्पष्ट करा.
४. लैंगिक प्रेरणेच्या अविष्कारावर परीणाम करणारे घटक स्पष्ट करा.
5. छिन्नमनस्कतेचे तीन प्रकार थोडक्यात लिहा.
6.व्यसनाधिनता म्हणजे काय? व्यसनाधिनतेची तीन कारणे स्पष्ट करा.
7.मनोनिदान म्हणजे काय ? मनोनिदानाची तीन साधने स्पष्ट करा.
8.कुटुंब म्हणजे काय? कुटुंबाचे तीन कार्य स्पष्ट करा.
9.भावनिक परीपक्वता म्हणजे काय ते सांगून भावनिक परीपक्वतेचे तीन निकष सांगा.
10.व्यभिचार म्हणजे काय ? स्त्रि व्यभिचाराची तीन कारणे लिहा
11. प्रेमाची व्याख्या सांगून प्रेमाचे तीन घटक स्पष्ट करा.
12.आधुनिक भारतीय विवाह पद्धतीचे पाच प्रकार स्पष्ट करा.
13.प्राथमिक सुलभीकरण म्हणजे काय ? त्याची उद्दिष्टे लिहा.
14.मतभेद म्हणजे काय ते सांगून मतभेद निवारण्याचे तीन विशेष उपाय स्पष्ट करा.
15.स्त्रीयांच्या मागासलेपणाची तीन कारणे स्पष्ट करा. (b) पतिपत्नीमधील भांडणाचे पाच तोटे लिहा
16.व्यभिचाराची पाच कारणे स्पष्ट करा.
17.आणीबाणीकालीन अवस्थेची व्याख्या सांगून त्याचे तीन प्रकार लिहा.
18. 'वैवाहीक दुफळी' व 'मानसिक खेळ' संकल्पना स्पष्ट करा.
19.व्यसनाधिनतेचे पाच कौटूंबिक परिणाम लिहा.
20.घटस्फोट म्हणजे काय ? घटस्फोटाची तीन परिणाम सांगा.
21.वैवाहिक विसमायोजनाचे तीन परिणाम स्पष्ट करा.
22.अर्जित भूमिका व प्रदत्त भूमिका म्हणजे काय ?
23.मध्यस्थीतील पदक्रम स्पष्ट करा.
0 Comments