PSY 308- प्रायोगिक पद्धती: संख्याकी व मानसशास्त्रीय प्रयोग प्रश्न संच

PSY 308- प्रायोगिक पद्धती: संख्याकी व मानसशास्त्रीय प्रयोग प्रश्न संच





१. क्षेत्र अभ्यासाचे फायदे कोणते? तेस्पष्ट करा.


२. व्यक्तिगत मुलाखतीच्या उणीवा स्पष्ट करा.


३. तात्कालिक स्मृतीविस्तार म्हणजे काय? तेस्पष्ट करा.


४. डॉ. बाकर मेहंदी सर्जनशीलता मापन चाचणीत व्यक्तीला कोणत्या प्रकारच्या कृती करायच्या असतात. ते स्पष्ट करा.


5. मानसशास्त्रीय चाचण्या म्हणजे काय? चाचण्यांचे तीन गुणधर्म थोडक्यात लिहा


6.बुद्धी म्हणजे काय ? बुद्धीमापन चावण्याचे प्रकार स्पष्ट करा संशोधन म्हणजे काय ? 


7.संशोधनाची तीन उद्दीष्ट्ये लिहा.


8.अभ्युपगम (Hypothesis) म्हणजे काय? त्याचे तीन निकष सांगा


9. व्यक्तीमत्व म्हणजे काय ? व्यक्तीमत्व मापनाची वस्तुनिष्ट व व्यक्तिनिष्ट तंत्रे थोडक्यात लिहा,


10. सर्जनशीलता म्हणजे काय? सर्जनशीलतेची कोणतीही तीन वैशिष्ट्ये लिहा


11. प्रदत्त म्हणजे काय ? प्रदत्त गोळा करण्याच्या कोणत्याही तीन पद्धती स्पष्ट करा 


12.मुलाखत म्हणजे काय ते सांगून व्यक्तिगत मुलाखतीचे तीन प्रकार विशद करा


13.प्रयोग पद्धतीचे फायदे थोडक्यात लिहा 


14.चाचणीच्या विश्वसनियतेवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.

Post a Comment

0 Comments