SOC 291 - पर्यावरण व समाज प्रश्न संच

SOC 291 - पर्यावरण व समाज प्रश्न संच





१. निर्वनीकरणाच्या परिणामुळे जैविक विविधतेवर कोणता परिणाम झाला ते स्पष्ट करा. 


२. वातावरणातील फेरबदलामुळे कोणता आर्थिक बदल होणार ते स्पष्ट करा.


३. पर्यावरण व समाज यांच्यातील परस्परसंबंधाच्या आभ्यासाचे महत्व थोडक्यात स्पष्ट करा. 


४.प्राकृतीक पर्यावरणातील मृदावरण या घटकाची माहिती लिहा.


5.'कार्बन चक्र' याविषयी उदाहरणासह माहिती लिहा


6.राजकीय भूगोलाचे स्वरूप स्पष्ट करा..


7. श्रीमती मेघा पाटकर यांचे धरण विस्थापनांच्या पूनर्वसनासाठी केलेल्या कार्याची माहिती लिहा


8.'नाईल' जलवाटप समस्या विषयी माहिती लिहा, 


9. 'भारतातील जैविक विविधतेचे स्वरूप स्पष्ट करा.


10. पर्यावरणातील संपदेचे प्रकार स्पष्ट करा. 


11. वनांचे कार्य विशद करा


12. हरित क्रांतीचे चांगले परिणाम लिहा


13. जलचक्राविषयी टिप लिहा,


14.सामाजिक वनीकरणाचे फायदे लिहा


15.परिसंस्थेत किती प्रकारचे भक्षक असतात ?


16.जागतीक पर्यावरणाची पथ्ये निर्माण होण्याची कारणे स्पष्ट करा


17.भूगर्भजल प्रदुषणांचे प्रकार कीती व कोणते ते उदाहरणासह स्पष्ट करा.


18.सामाजिक वनीकरणाचे प्रकार सांगून त्याची माहिती लिहा,


19.पर्यावरणातील नैसर्गिक घटकाविषयी माहिती लिहा.


20.मृतप्राय होत जाणाऱ्या समुद्रांना वाचविण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना सांगता येतील?


21.परिसंस्थेची रचना स्पष्ट करा.


22. हवेचे प्रदुषण टाळण्यासाठी कोणकोणते उपाय आवश्यक आहेत?


23. 'अंधश्रद्धा निर्मुलना' विषयी माहिती लिहा.


24.लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांची माहिती लिहा.

Post a Comment

0 Comments