YASHWANTRAO CHAVAN MAHARASHTRA OPEN UNIVERSITY
Dnyangangotri Near Gangapur Dam, Nashik, Pin Code-422222, Maharashtra(India)
प्रवेश Online Admission कसे करावे याची प्रक्रिया खालील प्रमाणे
🔴👉🏻प्रवेश करण्यासाठी वरील लिंक वर जाऊन खाली दिल्या प्रमाणे क्लिक करावे
🔴👉🏻त्यानंतर खालील प्रमाणे पेज येईल त्यावर खाली दिल्या प्रमाणे क्लिक करावे
🔴👉🏻त्यानंतर खालील प्रमाणे पेज येईल त्यावर खाली दिल्या प्रमाणे क्लिक करावे
🔴👉🏻त्यानंतर खालील प्रमाणे पेज येईल
नवीन प्रवेश असेल तर Register वर क्लिक करावे व यापूर्वी तुमचे YCMOU चे admission असेल तर १६ आकडी PRN No टाकून लॉगीन करावे
🔴👉🏻त्यानंतर खालील प्रमाणे पेज येईल त्यावर खाली दिल्या प्रमाणे Register क्लिक करावे
🔴👉🏻त्यानंतर खालील प्रमाणे पेज येईल त्यावर खाली दिल्या प्रमाणे तुमची माहिती न चुकता भरावी
तुम्ही टाकत असलेला मोबाईल न तुमच्या जवळअसणे गरजेचे आहे
🔴👉🏻खाली दिल्या प्रमाणे Accept वर क्लिक करावे व agree वर क्लिक करावे
त्यानंतर तुम्हाला तुम्ही दिलेल्या mobile Number वर SMS येईल त्यातला Otp
खालील प्रमाणे पेज येईल त्यावर टाकावा
🔴👉🏻त्यानंतर खालील प्रमाणे पेज येईल त्यावर खाली दिल्या प्रमाणे तुमची माहिती एक-एक सर्व tag पूर्ण करावे
🔴👉🏻त्यानंतर खालील प्रमाणे पेज येईल त्यावर प्रथम personal माहिती
🔴👉🏻माहिती भरून झाल्यावर save and proceed वर क्लिक करावे
🔴👉🏻त्यानंतर खालील प्रमाणे पेज येईल त्यावर माहिती भरावी भरून झाल्यावर save and proceed वर क्लिक करावे

🔴👉🏻त्यानंतर खालील प्रमाणे पेज येईल त्यावर माहिती भरावी भरून झाल्यावर save वर क्लिक करावे
🔴👉🏻त्यानंतर खालील प्रमाणे पेज येईल त्यावर माहिती भरावी भरून झाल्यावर save वर क्लिक करावे
🔴👉🏻त्यानंतर खालील प्रमाणे पेज येईल त्यावर फोटो व सही upload करावे माहिती भरावी भरून झाल्यावर save and proceed वर क्लिक करावे
🔴👉🏻त्यानंतर खालील प्रमाणे पेज येईल त्यावर माहिती भरावी भरून झाल्यावर save and proceed वर क्लिक करावे
🔴👉🏻त्यानंतर खालील प्रमाणे पेज येईल संपूर्ण माहिती भरून झाल्यनंतर Confirm Profile Details वर क्लिक करावे
🔴👉🏻त्यानंतर खालील प्रमाणे पेज येईल त्यात माहिती सर्व बरोबर आहे कि नाही याची खात्री करून घ्यावी व Confirm Profile Details वर क्लिक करावे
🔴👉🏻त्यानंतर खालील प्रमाणे पेज येईल त्यात तुम्हाला ज्या course ला प्रवेश घ्यायचाआहे त्याचे नाव किवा कोड टाकावा व त्यासमोरील apply वर क्लिक करावे
🔴👉🏻त्यानंतर खालील प्रमाणे पेज येईल त्यात agree वर क्लिक करावे
🔴👉🏻त्यानंतर खालील प्रमाणे पेज येईल त्यात तुम्ही शेवटची पात्रता परीक्षा समोर क्लिक करावे व Submit वर क्लिक करावे
🔴👉🏻त्यानंतर खालील प्रमाणे पेज येईल त्यात तुम्ही प्रवेश घेणार आहात त्या महाविद्यालायचे center कोड किवा नाव शोधून त्या समोरील Submit वर क्लिक करावे
🔴👉🏻त्यानंतर खालील प्रमाणे पेज येईल त्यात proceed वर क्लिक करावे
🔴👉🏻त्यानंतर खालील प्रमाणे पेज येईल त्यात upload करायच्या document च्या पुढे टिक करावे व proceed वर क्लिक करावे
🔴👉🏻त्यानंतर खालील प्रमाणे पेज येईल त्यात upload करावे व Submit वर क्लिक करावे
🔴👉🏻त्यानंतर खालील प्रमाणे पेज येईल त्यात payment करावी व Submit वर क्लिक करावे
🔴👉🏻त्यानंतर खालील प्रमाणे पेज येईल खाली दिल्या प्रमाणे टिक करावे त्यात proceed वर क्लिक करावे
🔴👉🏻त्यानंतर खालील प्रमाणे पेज येईल त्यात submit वर क्लिक करावे
🔴👉🏻त्यानंतर खालील प्रमाणे पेज येईल त्यात खाली प्रमाणे select करूनं submit वर क्लिक करावे
🔴👉🏻त्यानंतर खालील प्रमाणे पेज येईल त्यात खाली प्रमाणे pay now वर क्लिक करावे
🔴👉🏻त्यानंतर खालील प्रमाणे पेज येईल त्यात विविध प्रकारचे payment पर्याय दिसतील ते निवडून तुम्ही paymentकरावे
🔴👉🏻payment झाल्यनंतर तुम्ही या अर्जाची प्रिंट घेऊन तुम्ही निवडलेल्या केंद्राला भेट द्यावी व केंद्राचे अप्रूवल व फी भरावी
🔴👉🏻धन्यवाद

0 Comments