यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाचा निकाल कसा पाहावा व निकाल पाहण्याची लिंक
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचा निकाल हा जाहीर होत आहे तरी सदर निकाल पाहण्यासाठी कोणत्या लिंक चा वापर करून तुम्ही निकाल पाहू शकता याची माहिती खालील प्रमाणे
https://ycmou.digitaluniversity.ac/SearchDuplicateResult.aspx?ID=861
या लिंक वर क्लिक केल्यानंतर
वेबसाईट वर आपणास इव्हेंट एक्झाम इव्हेंट या ड्रॉप डाऊन मध्ये तुम्ही दिलेली परीक्षा म्हणजेच मे जून 2022 हे सिलेक्ट करायचे आहे
हे निवडायचे आहे
त्यानंतर पी आर एन च्या बॉक्स मध्ये
तुमचा पी आर एन नंबर टाकायचा आहे
त्यानंतर खाली दिलेला कोड जसाच्या तसा त्याच्याखाली दिलेल्या चौकोनामध्ये लिहायचा आहे टाकायचा आहे वरती दिलेल्या अल्फाबेट्स मध्ये किंवा अक्षरांमध्ये कोणताही बदल नसेल याची काळजी घ्यावी
व त्यानंतर सर्च बटन वर क्लिक करावे
क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली व्ह्यू असे ऑप्शन अवेलेबल होतो
त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता जर तो ऑप्शन तुम्हाला उपलब्ध झाला नाही याचा अर्थ तुमचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही याची आपण नोंद घ्यावी सदर निकाल पाहण्यासाठी तुम्ही या लिंकला वेळोवेळी भेट देणे गरजेचे आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी व आपला निकाल पाहावा.
धन्यवाद !!!!
0 Comments