Digilocker वर तुमचे Digital Certificate कसे मिळवावे याची प्रक्रिया खालील प्रमाणे
🔴👉🏻Digilocker वर तुमचे Digital Certificate मिळवण्यासाठी https://www.digilocker.gov.in/ लिंक वर जाऊन खाली दिल्या प्रमाणे क्लिक करावे
🔴👉🏻Digilocker वर तुमचे Account असेल तर login करावे अथवा नवीन account खालीली प्रमाणे बनवावे
🔴👉🏻Digilocker login करावे खालीली प्रमाणे
🔴👉🏻Digilocker login झाल्यानंतरखालील प्रमाणे page येईल
🔴👉🏻Digilocker मध्ये Education tab वर जावे
🔴👉🏻Digilocker मध्ये Education tab मध्ये YCMOU शोधा व त्यावर क्लिक करा
🔴👉🏻Digilocker मध्ये Roll No. व इतर माहिती भरावी
🔴👉🏻Digilocker मध्येप्रकारे अश्या प्रकारे माहिती येईल
🔴👉🏻Digilocker मध्ये Digital Certificate अश्या प्रकारे मिळेल


















0 Comments