MARATHI - I
Descriptive Questions
FYBCOM
निबंधलेखन
प्र.१. लघुत्तरी प्रश्न.
१) निबंधलेखनाची परंपरा थोडक्यात सांगा.
२) निबंध म्हणजे काय ? ते स्पष्ट करा.
३) निबंधलेखन करताना कोणती खबरदारी घ्यावी ते थोडक्यात कथन करा.
४) ललित निबंधाचे वेगळेपण तुमच्या शब्दांत सांगा.
५) वैज्ञानिक विषयावरील निबंध यावर टिपा लिहा.
६) वाणिज्य विषयावरील निबंधाचे महत्त्व पटवून द्या.
प्र. २. दीर्घोत्तरी प्रश्न.
१) निबंधलेखनाचे स्वरुप स्पष्ट करा.
२) निबंध या शब्दाच्या व्याख्या सागूंन निबंधाचे प्रकार सविस्तर लिहा.
३) निबंधलेखन ही संकल्पना स्पष्ट करुन निबंधाचे वेगळेपण सांगा.
अधिक सरावासाठी निबंधाचे विषय
१) वैचारिक निबंध -
१) संगणक शाप की वरदान
२) दुष्काळ: एक भीषण समस्या
३) ग्रंथ हेच गुरु
४) समाज घडविण्यात युवकांची जबाबदारी
५) आजच्या काळातील बदलते स्त्रीजीवन
६) वर्तमानपत्र काल आणि उद्या
७) विज्ञान आणि मानव
८) भ्रष्टाचार ब तरुण
९) मराठी भाषा आणि मी
१०) स्वातंत्र्याची पन्नास वर्षे
२) वर्णनात्मक निबंध -
१) कोजागिरीची सकाळ
२) आता बसंत
३) बसस्थानकावरील एक क्षण
४) मी पाहिलेला सामना
५) मी पाहिलेला अपघात.
६) प्रेक्षणीय स्थळास भेट
७) आमची सहल
८) डोंगराबरील एक गाव
९) माझा आवडता कलावंत
३) कल्पनारम्य / काल्पनिक निबंध -
१) परीक्षा नसत्या तर...
२) सूर्य उगवला नाही तर...
३) मी मंत्री झालो तर...
४)मी क्रिकेटपटू झालो तर..
५) देशसेबेची माझी कल्पना...
६)बालपण पुन्हा मिळालं तर...
७)जर मला पंख असते तर..
जर रात्र नसती तर...
पाऊस पडला नाही तर...
४) आत्मवृत्तात्मक निबंध -
१) एका किल्लूयाचे आत्मवृत्त
२) शौर्यपदक विजेत्या सैनिकाचे मनोगत
३) वटवृक्षाची आत्मकहाणी
४) शेतकऱ्याचे मनोगत
५) हुतात्मा स्मारकाची कैफियत
६) आरशाचे मनोगत
७) माझी जीवननिष्ठा
५) विज्ञानविषयक निबंध
१) विज्ञान एक वरदान
२) दृदर्शन शाप की बरदान
पाठ्यपुस्तक : उत्कर्षवाटा
लघुत्तरी प्रश्न
१.श्री. व सौ. मसानी यांचे कार्य लिहा
२.विष्णू महादेव बॅडकोळी यांनी केलेल्या शेतीविषयक प्रयोगाची माहिती द्या.
३.हेमांगी जांभेकरांनी केलेल्या गांडूळ शेतीच्या प्रयोगाचे महत्त्व सांगा.
4.गांधीजींचा शेतीविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.
दीघोत्तरी प्रश्न
१.शेती हा व्यवसाय नसून, प्रवृत्ती आहे, असे फिरोज मसानी का म्हणतात.
२.शेतीमध्ये एकरूप झाल्याशिवाय स्वत:ला बाटून घेतल्याशिवाय प्रगती करता येत नाही,हे विधान स्पष्ट करा.
प्रश्न १. लघुत्तरी प्रश्न
१. भारतापुढील जटिल समस्यांचा आढावा घ्या.
२. भारतातील भूत-बर्तमान, भविष्य काळाची चिकित्सा विवेक सावंत यांनी कशी केली आहे.
३. कार्यशील ज्ञानाला आलेले महत्त्व या पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
४. बौद्धिक संपदेच्या जोरावर आपण आपला बिकास कसा घडवून आणू शकतो, हे स्पष्ट करा.
५. भारत या शब्दाची संस्कृतातील व्युत्पत्ती स्पष्ट करा.
२. दीर्घोत्तरी प्रश्न
१. ज्ञानयुगातील नेतृत्वापुढे कोणकोणती आव्हाने आहेत?
२. ज्ञानयुगातील नेतृत्व या लेखाच्या आधारे बिवेक सावंत यांचे विचार स्पष्ट करा.
३. शासकीय यंत्रणेत लोकाभिमुख आणि विश्वसनीय नेतृत्वाची आवश्यकता स्पष्ट करा.
४. विवेक सावंत यांनी तरुण पिढीला ज्ञानयुगातील नेतृत्व कसे असावे, केलेला उपदेश स्पष्ट करा.
प्रश्न १ ला. प्रश्न
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार स्पष्ट करा.
२.डॉ. बाबासाहेबानी उपेक्षित ब बंचित घटकांना एकत्र आणण्यासाठी काय केले?
३ डॉ. आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू स्पष्ट करा.
४. डॉ. बाबासोहबांनी आपल्या कार्याला पत्रकारितेची जोड का दिली?
५. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोणकोणते पुरस्कार मिळाले.
प्रश्न २ रा. दीर्घो्तरी प्रश्न
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारप्रवर्तक आणि परखड भूमिका स्पष्ट करा.
२. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार स्पष्ट करा.
३. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मन्वंतर घडविण्याच्या पत्रकारितेबद्दल विचार स्पष्ट कराः
प्रश्न १ ला. लघुत्तरी प्रश्न
१. शरद जोशींचे मराठी साहित्यातील योगदान स्पष्ट करा.
२. शरद जोशींच्या यांत्रिक वृत्तीचा परिचय करून द्या.
३. शरद जोशींच्या चळवळीत अभ्यासू कार्यकर्ते निर्माण झाले, हे सोदाहरण स्पष्ट करा.
४. शरद जोशींनी सांगितलेली मानवनिर्मित विषमता स्पष्ट करा.
५. अर्थ साक्षरता लोकशाहीसाठी कशी योगदान ठरली, ते सोदाहरण स्पष्ट करा.
प्रश्न २ रा. दीर्घोत्तरी प्रश्न
१. 'गुलामाला फक्त त्याच्या गुलामीची जाणीब करून द्या, तो पेटून उठेल, हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
२. शरद जोशी यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उदाहरणासहित स्पष्ट करा.
३. शरद जोशी यांचया सामाजिक कार्याचा आढावा घ्या.
४. शरद जोशींनी मांडलेली 'भारत विरुद्ध इंडिया' ही संकल्पना स्पष्ट करा.
प्रश्न १ ला. लघुत्तरी प्रश्न
१. बीजमाता राहीबाई पोपेरे यांचा परिचय लिहा.
२. 'बियाणांच्या ज्ञानकोश' असे राहीबाई पोपेरे यांना का म्हणतात.
३. राहीबाई पोपेरे यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले.
४. 'बीजमाता' म्हणून राहीबाई पोपेरे यांना का ओळखले जाते.
प्रश्न २ रा. दीर्घोत्तरी प्रश्न
१. बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या कार्याचा आढावा घ्या.
२. 'शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी' असे संत तुकाराम यांनी का म्हटले आहे, हे सोदाहरणासहित स्पष्ट करा.
३. निसर्गाने दिलेला ठेवा राहीबाई पोपेरे यांनी कशा प्रकारे जतन केला आहे?
प्रश्न १ ला. लघुत्तरी प्रश्न
१. 'बीव्हीजी' कंपनीच्या बाटचालीचे सूत्र कोणते?
२. 'बीव्हीजी' ग्रुपचे विषमुक्त शेती या क्षेत्रातील योगदान स्पष्ट करा.
३. 'बीव्हीजी' ग्रुपने कोणकोणत्या क्षेत्रात आपले योगदान दिले आहे.
४. 'संसदेच्या ग्रंथालयाच्या देखभालीचे कंत्राट 'बीव्हीजी' ग्रुपला कसे मिळाले ?
५. “भारत बिकास प्रतिष्ठान' ते “भारत बिकास सेबा' हे नामांतर कसे झाले?
प्रश्न २ रा. दीर्घोत्तरी प्रश्न
१. 'बीव्हीजी' कंपनीच्या कामांचा आढावा घ्या.
२. हनुमंतराब गायकवाड यांच्या कार्याच्या बाटचालीचे टप्पे स्पष्ट करा.
३. 'बीव्हीजी' ग्रुपच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घ्या.
प्रश्न १ ला. लघुत्तरी प्रश्न
१. नैना लाल किदवई यांच्या कारकिर्दीची सुरुवात कशी झाली?
२. नैना लाल किदवई यांनी 'इन्व्हेस्टमेंट बँकिंग' या क्षेत्रात कसे पदार्पण केले?
३. भारतातील 'इन्व्हेस्टमेंट बँकिंग'ची सुरुवात स्पष्ट करा.
४. नैना लाल किदवई यांची जडणघडण कशी झाली?
५. नैना लाल किदवबई यांचा जन्म ब परिचय करून द्या,
प्रश्न २ रा. दीर्घोत्तरी प्रश्न
१. नैना लाल किदबई यांच्या आंतरराष्ट्रीय - राष्ट्रीय वाटचालीचा आढावा घ्या.
२. 'उच्च ध्येयांचा पाठपुरबा करा आणि त्या मार्गावर न डगमगता एकनिष्ठेने
चालत राहा' असा सल्ला नैना लाल किदवई का देतात?
३. नैना लाल'किदबई यांचा प्रभाबशाली कॉर्पोरेट महिला असा गौरव का केला
जातो?
प्रश्न १ ला. लघुत्तरी प्रश्न
१. नीलिमा मिश्रा यांनी बचत गटांची स्थापना कशी केली?
२. नीलिमा मिश्रा यांनी स्त्रियांसाठी कोणकोणते उपक्रम राबवले आहेत?
३. नीलिमा मिश्रा यांनी लोकसहभागातून लोकविकासाचे कार्य कसे केले?
४. नीलिमा मिश्रा यांचे पशु-पक्षी-प्राणी यांच्याविषयीचे विचार स्पष्ट करा.
प्रश्न २ रा. दीर्घोत्तरी प्रश्न
१. नीलिमा मिश्रा यांच्या कार्याची सुरुवात कशी झाली ?
२. नीलिमा मिश्रा यांनी स्वतःसोबत आपल्या परिसराचा कसा उत्कर्ष साधला आहे?
३. नीलिमा मिश्रा यांच्या बाटचालीचा आढावा घ्या.
४. आंतराष्ट्रीय बाजारपेठेत महिलांना आपले उत्पादन विकता यावे, म्हणून नीलिमा मिश्रा यांनी कोणकोणते प्रयत्न केले?
0 Comments