18 वर्षे आणि वरील नागरिकांनी लस साठी कशी नोंद करावी

 *18 वर्षे आणि वरील नागरिकांनी लस साठी कशी नोंद करावी*

----- 

Age group 18 Yrs and above can be  Regisred Online from Date 28/04/2021 for covid vaccine.

पहिल्या किंवा दुसरा covid vaccine डोस साठी Register करा👇

Login site is

www.cowin.gov.in

*Google वर जाऊन

cowin.gov.in टाईप करा.

*Register/ Sign in yourself 

मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.

* OTP रजिसटर फोन नंबर वर येईल तो  तेथे टाका व क्लिक करा.

*Vaccine Registraction form भरा.क्लिक करा

* तुम्ही vaccine साठी registraction केल्या मेसेज मोबाईलवर येईल

* schedule appointment वर क्लिक करा. नंतर

*पिन कोड टाका (उदा.421312)

*Session निवडा-  सकाळचे किंवा दुपारचे.

*Vaccin center व Date निवडा.

*Appointment book करुन ती Confirm करा.

*Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.

*त्यामुळे vaccination center वर  vaccine देणे सोपे होईल.

 टिप- तुम्ही Appointment बदलू शकता.


Post a Comment

0 Comments