FY BA Psychology Semester I MCQ with Answer

 


FYBA Semester 1

1. व्यक्ती वर्तन ......... प्रतिक्रिया स्वरूपाचं असतं

A) उद्दीपक

B)बोधात्मक

C)क्रियात्मक

D)भावनात्मक

2.  आंतरिक चालना निर्माण करणाऱ्या शक्तीलाच ......... म्हणतात

A)भावना

B)प्रेरणा

C)अवधान 

D)संवेदन

3.  प्रेरणा ही .......... शक्ती आहे

 A)बाह्य 

B)बाह्यअंतर्गत

C)आंतरिक

D)वेदन

4.  प्रेरणेच्याबाबतीत ........... काढता येते

A) निष्कर्ष

B)पूर्वग्रह

C)अनुमान

D)विधान    

5.   प्रेरणांचे स्वरूप.......... असते

A)एक मार्गी 

B)द्विमार्गी

C) चक्रानुवर्ती

D) त्रिमार्गी

6. प्रेरणाचक्रातील चौथी अवस्था ......... होय

A)प्रचोदन अवस्था

B) ध्येयप्राप्ती

C)साधक  वर्तन

D) समाधान

7.अब्राहम मॅस्लो ......... तत्वाचा पुरस्कर्ता आहे

 A)मानवतावादी

B)समष्टी वादी

C) वर्तनवादी

D) संरचनावादी

8.   भुकेचे नियंत्रण ...........द्वारे होते

A)अधचेतक

B)अश्वमीन

C)लहान मेंदू

D)लंबमज्जा

9. भूकेच्या बाबत प्रमुख दोन दोषांपैकी एक दोष........... होय

A) अति खाणे

B)तहान

C) साखरेची पातळी

D)इन्शुलिन

10. झोपेचे नियंत्रण  सेतु आणि ........... द्वारे होते

A)अश्वमीन

B)अनुमस्तिष्क

C)जालरचनाबंध

D)अग्रखंड

11. स्त्रियांच्या डिंब ग्रंथीतून ......... स्त्राव स्त्रवतो

A)अंड्रोजन

B)इस्ट्रोजन

C)टेस्टोस्टेरोन

D)लॅक्टिक ऍसिड 

12. मॅस्लो वर्चस्व श्रेणीतील ........... गरज सर्वात उच्च स्थानी असतात

A)सुरक्षिततेची

B) बोधात्मक

C) आत्मवास्तविकिकरण

D)स्वआदर

13. ...... प्रेरणेला दुय्यम प्रेरणा म्हणतात

A)शारीरिक

B) सामाजिक

C)जैविक

D)कुतूहल

14. ......... हे आक्रमकतेचे प्रमुख कारण आहे

A)वैफल्य

B)सिद्धी प्रेरणा

C)संलग्नता प्रेरणा

D) सत्ता प्रेरणा

15. .......... यांनी संपादन प्रेरणेवर संशोधन केलं

A)मॅस्लो

B) मॉर्गन  

C)मॅक्लेलँड

D) वाॅटसन

16. सुप्त क्षमतांचा अधिकाधिक महत्तम पातळीवर  विकास साधणे त्याला........... म्हणतात

A) आत्मवास्तविकिकरण

B)संलग्नता

C)सत्ता

D)सिद्धी

17.  अबोध प्रेरणा संकल्पना............. यांनी मांडली

A)मरे

B) फ्रइड

C)वॉटसन

D) वुंण्ट

18. प्रेरणा संघर्षाचे प्रकार........ यांनी निवेदिले आहे

A) मिलरआणि लेविन

B) मॅस्लो

C)कर्ट लेविन

D) वुंट

19. जेव्हा व्यक्तीच्या समोर असणारी दोन्ही पर्यायी ध्येय सारखीच आकर्षण व हवीहवीशी  वाटतात त्याला.......... संघर्ष म्हणतात

A) अपसरण - अपसरण

B)अभिसरणअपसरण

C) अभिसरण - अभिसरण

D) बहुविध अपसरण - अभिसरण

20.शारीरिक समतोल किंवा समस्थिती संकल्पना............. घटकांवर आधारित आहे

A) भौतिक

B)रसायन

C)जीवशास्त्रीय

D) अबोध

21. प्रचोदना ही संकल्पना ........... यांनी मांडली

A)ओकोन्नर

B)वुडवर्थ

C)वुंण्ट

D)वॉटसन

22.वुडवर्थ यांनी.......... संकल्पना मांडली

A)प्रलोभन

B)जागरण

C)प्रचोदना

D)बोधात्मक

23. दुःख, राग, चिंता ,भीती अशा भावनांना ............ भावना म्हणतात

A)सकारात्मक

B) नकारात्मक

C)आशादायक

D) अतिसकारात्मक

24.सुख ,आनंद, हर्ष ,प्रेम अशा भावनांना म्हणतात

A)सकारात्मक भावना

B) नकारात्मक भावना 

C)आशादायक

D)अति सकारात्मक

25. खालीलपैकी कोणता घटक भावनेचा नाही

A) बोधात्मक घटक

B) वर्तन विषयक

C)  शारीरिक घटक

D) अवधान

26. इमोशन हा शब्द  इमोव्हर या ................ शब्दापासून निर्माण झाला

A)ग्रीक

B)इंग्लिश

C)फ्रेंच

D) लॅटिन

27. ताणाला प्रतिक्रिया देण्यासाठी स्वायत्त चेता संस्थेतील ......... भाग उद्दीपित होतो

A) परानुकंपी विभाग

B)अनुकंपी विभाग

C) कायिकचेतासंस्था

D) अधचेतक

28. दोन समूहांमध्ये दिसून येणाऱ्या संघर्षाला.......... संघर्ष म्हणतात

A)  अंतसमूह

B)आंतर समूह

C)आंतरवैयक्तीक

D)अंतवैयक्तीक

29. उद्दीपकाची जाणीव म्हणजे .......... होय

A)संवेदन

B) अवधान

C)वेदन

 D)प्रेरणा

30. व्यक्तीचे कार्य साध्य होईपर्यंत सतत धडपड करायला लावणारी आंतरिक शक्ती म्हणजे प्रेरणा होय अशी व्याख्या यांनी केली

A) बर्डसन

B)फ्राॅइड

C)बक

D) गिल्फोर्ड

 



Post a Comment

0 Comments