Q. भारतातील प्रथम औद्योगिक धोरण केव्हा जाहीर करण्यात
आले? / When was the
first industrial policy of India announced?
1. 1948 .
2. 1977 .
3. 1954 .
4.1991 .
Ans : 1
Q. औद्योगिक धोरण अधिनियम केव्हा जाहीर करण्यात आला? / When was the Industrial Policy Act promulgated?
1. 1986 .
2. 1998 .
3. 1991 .
4.1977 .
Ans : 3
Q. जगातील सर्व देशांचा जलद आर्थिक विकास होण्यासाठी
कोणत्या क्षेत्राचा महत्त्वाचा वाटा आहे? / Which sector
plays an important role in the rapid economic development of all the countries
of the world?
1. औद्योगिक क्षेत्राचा / Of the industrial sector
2. सेवाक्षेत्राचा /
Service area
3. शेतीक्षेत्राचा /
Agriculture
4.दळणवळण क्षेत्र / Transport
area
Ans : 1
Q. शेती क्षेत्रात कोणत्या उत्पादन फलन अनुभव येतो? / What is the production experience in agriculture?
1. वाढते उत्पादन फलन / Increased
production yield
2. घटते उत्पादन फलन / Decreased
production yield
3. स्थिर उत्पादन फलन / Stable production
function
4.यापैकी नाही / None of these
Ans : 2
Q. औद्योगिक क्षेत्राची वाढ झाल्यास कोणत्या घटकाची वाढ
होत नाही? / If the industrial sector grows, which
factor does not grow?
1. रोजगारात / In employment
2. दरडोई उत्पन्न /
Per capita income
3. राष्ट्रीय उत्पन्न / National income
4.नैसर्गिक साधन /
Natural resources
Ans : 4
Q. महाराष्ट्रात एकूण किती कृषी पर्यटन आहेत? / What is the total agri-tourism in Maharashtra?
1. 15 .
2. 20 .
3. 18 .
4.25 .
Ans : 3
Q. महाराष्ट्रात स्थित असलेले कृषी पर्यटन पुणे
जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? / Agri-tourism
located in Maharashtra is in which taluka of Pune district?
1. मावळ / Maval
2. हवेली / Haveli
3. जुन्नर / Junnar
4.शिरूर / Shirur
Ans : 3
Q. महाराष्ट्रात असलेल्या कृषी पर्यटनाचे नाव काय आहेत? / What are the names of agri-tourism in Maharashtra?
1. जय मल्हार कृषी पर्यटन / Jai Malhar Agri Tourism
2. जय भवानी कृषी पर्यटन / Jai Bhavani
agri-tourism
3. छत्रपती शिवाजी महाराज कृषी पर्यटन / Chhatrapati
Shivaji Maharaj Agri Tourism
4.डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि पर्यटन / Dr. Babasaheb
Ambedkar Agri Tourism
Ans : 1
Q. भारतात एकूण-------नद्यांना खोरे आहेत / There are total rivers in India
1. 25 .
2. 30 .
3. 20 .
4.15 .
Ans : 3
Q. ज्या
बाजारात शेतमालाची खरेदी विक्री ही नियमानुसार आणि योग्य किंमत मिळते व
शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही त्याला कोणती
बाजारपेठ म्हटले जाते? / In the market where the sale and
purchase of agricultural commodities is done according to the rules and at a
fair
1. नियंत्रित बाजारपेठ / Controlled market
2. स्थानीय बाजारपेठ / Local
market
3. आठवडी बाजारपेठ / Weekly
market
4.बाजारांची माहिती / Market information
Ans : 1
Q. शेतमालाची सुरक्षितपणे साठवणूक करण्यासाठी
शेतकऱ्यांना कशाची आवश्यकता असते? / What do farmers need for safe
storage of agricultural produce?
1. बाजारपेठेचे / Market
2. गोदामांची /
Warehouses
3. वाहतुकीची / Transportation
4.बाजारांची माहिती / Market information
Ans : 2
Q. नाबार्ड द्वारे राज्य सरकारांना किती वर्षाच्या
कालावधीसाठी दीर्घकालीन मुदतीचे कर्ज दिली जातात? / For how
many years did NABARD provide long term loans to the state governments?Go?
1. १० वर्षासाठी / For 10 years
2. २० वर्षासाठी /
For 20 years
3. ३० वर्षासाठी /
For 30 years
4.४० वर्षासाठी /
For 40 years
Ans : 2
Q. भारतीय रिझर्व बँकेने शेतीच्या विकासाची सर्व कामे
कोणत्या बँकेकडे सोपविली आहेत? / The Reserve Bank of India has
entrusted all the development work to which bank?
1. एसबीआय / SBI
2. पीएनबी / PNB
3. नाबार्ड / NABARD
4.आयडीबीआय / IDBI
Ans : 3
Q. नाबार्ड ची स्थापना केव्हा करण्यात आली? / When was NABARD established?
1. १२ जुलै १९९५ / 7/12/1995
2. १३ जुलै १९७० /
July 13, 1970
3. २१ जुलै १९८० /
July 21, 1980
4.१२ जुलै १९८० /
July 12, 1980
Ans : 4
Q. किसान क्रेडिट कार्ड या योजनेची सुरुवात कधी करण्यात
आली? / When was the Kisan Credit Card Scheme launched?
1. 1990 .
2. 1998 .
3. 1995 .
4.1999 .
Ans : 2
Q. प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना कधी करण्यात आली? / When was the Regional Gramin Bank established?
1. 1970 .
2. 1980 .
3. 1975 .
4.1990 .
Ans : 3
Q. १९६९ मध्ये किती बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले? / How many banks were nationalized in 1969?
1. 14 .
2. 12 .
3. 6 .
4.8 .
Ans : 1
Q. मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांची
रचना कशा प्रकारचे आहे? / What is the structure of medium
and long term lending banks?
1. द्विस्तरीय / Two tier
2. एक स्तरीय /
One level
3. त्रिस्तरीय / Three tier
4.ग्रामीण स्तरीय /
At the village level
Ans : 1
Q. अल्प मुदतीचा कर्जाचा पुरवठा करणाऱ्या सहकारी
संस्थांची रचना कशा प्रकारची आहे? / What is the structure of
co-operative societies providing short term loans?
1. एक स्तरीय / One level
2. द्विस्तरीय /
Two tier
3. ३) त्रिस्तरीय /
Three tier
4.४) व्यापारी स्तरीय / Merchant level
Ans : 3
Q. सावकारांच्या कर्जाचे व्याजाचे दर कशा प्रकारच्या
असतात? / What are the interest rates of moneylenders?
1. व्याजदर नसतो / There is no
interest rate
2. व्याजदर अल्प असतो / Interest
rate is low
3. व्याजदर जास्त असतो / Interest rate is
high
4.व्याजदरात लवचिकता / Flexibility in
interest rates
Ans : 3
Q. अल्पकालीन कर्जाचा कालावधी किती असतो? / What is the term of short term loan?
1. १२ ते २० महिने / 12 to 20
months
2. १८ ते ५ वर्षे /
18 to 5 years
3. १२ ते १५ महिने /
12 to 15 months
4.५ ते १० वर्षे /
5 to 10 years
Ans : 1
Q. शेतीसाठी बी बी बियाणे, खाते, कीटकनाशके, अवजारे खरेदी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे कर्ज दिलेजाते? / What kind of loan was given for purchase of BB seeds, account,
pesticides, implements for agriculture Goes?
1. अल्पकालीन कर्ज / Short term
loan
2. दीर्घकालीन कर्ज /
Long term debt
3. मध्यम मुदतीचे कर्ज / Medium term loan
4.अत्यल्प कालीन कर्जत /Very short term loan
Ans : 1
Q. शेती उत्पादकता वाढवण्यावर मर्यादा येतात कारण? / Because there are limits on increasing agricultural productivity?
1. धारण क्षेत्राचा आकारमान / Size of holding area
2. भांडवलाची कमतरता / Lack of capital
3. विपणन व्यवस्था /
Marketing system
4.तांत्रिक बाबी /
Technical matters
Ans : 1
Q. १९५१ मध्ये एकूण श्रमिकांच्या किती टक्के श्रमिक
शेती क्षेत्रात कार्यरत होते? / What percentage of the total
labor force was working in agriculture in 1951?
1. टक्के / 90 percent
2. ८० टक्के /
80 percent
3. ७० टक्के / 70 percent
4.४० टक्के / 40 percent
Ans : 3
Q. भारतातील शेती क्षेत्राचा वाटा राष्ट्रीय
उत्पन्नात........ होत आहे. / The share of agricultural sector in
India in national income is ........
1. वाढत आहे /It is increasing
2. समान आहे / is the same
3. कमी होत आहे /
Decreasing
4.घटत आहे / Decreasing
Ans : 4
Q. भारतात किती टक्के क्षेत्र सिंचनाखाली करण्यात आले
आहे? / What percentage of area in India is irrigated?
1. ३० टक्के / 30 percent
2. ४६ टक्के
3. ५० टक्के
4.१० टक्के
Ans : 2
Q. १९५०-५१ मध्ये शेती क्षेत्राचा राष्ट्रीय
उत्पन्नातील वाटा किती टक्के होता? / What was the
share of agriculture in the national income in 1950-51?
1. ६० टक्के /60 percent
2. ५० टक्के
3. ५६ टक्के
4.७० टक्के
Ans : 2
Q. भारतात सरासरी किती मि.मी पाऊस पडतो? / What is the average rainfall in India?
1. ११०० मी.मी / 1100 mm
2. १००० मी.मी
3. ९०० मी.मी
4.८०० मी.मी
Ans : 1
Q. गोठलेल्या बर्फाच्या स्वरूपात पाणी किती टक्के
उपलब्ध आहे? / What percentage of water is available in
the form of frozen ice?
1. ५ टक्के / 5 percent
2. ४ टक्के
3. ३ टक्के
4.२ टक्के
Ans : 4
Q. पृथ्वीवरील किती टक्के पाणी गोड पाणी आहे? / What percentage of water on earth is fresh water?
1. ५ टक्के / 5 percent
2. १० टक्के / 10 percent
3. १ टक्के / 1 percent
4.३ टक्के /3 percent
Ans : 3
Q. आर्थिक पर्यावरणाला मार्गदर्शन, निर्देशन, व नियंत्रण कोणा मार्फत
केले जाते? / Who guides, directs and controls the
economic environment?
1. उद्योगाद्वारे / By industry
2. सरकारद्वारे /
By the government
3. मानवा द्वारे /By humans
4.कामगारा द्वारे / By workers
Ans : 2
Q. भांडवलशाही बाजारपेठेत वस्तूंची खरेदी विक्री
वस्तूंच्या किमती कशा ठरवल्या जातात? / How are the
prices of commodities bought and sold in the capitalist market determined?
1. नियंत्रित बाजारा नुसार / According to controlled market
2. मक्तेदारी नुसार /
According to monopoly
3. पूर्ण स्पर्धे नुसार / According to full
competition
4.मुक्तपणे /
Freely
Ans : 3
Q. बचत, गुंतवणुकीची
पातळी ठरवणे, पतपुरवठा नियंत्रण करणे हे
कोणते धोरण आहे / What is the policy for saving, setting
investment level, controlling credit?
1. मौद्रिक धोरण / Monetary policy
2. आर्थिक धोरण /
Economic policy
3. औद्योगिक धोरण /
Industrial policy
4.आयात निर्यात धोरण / Import Export Policy
Ans : 1
Q. मिश्र अर्थव्यवस्थेवर नियंत्रण कोणाचे असते? / Who controls the mixed economy
1. मतदारांचे / Voters
2. बाजारपेठांचे /
Markets
3. सरकारचे / Government
4.कामगारांचे / Workers
Ans : 3
Q. सरकारचे सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज या विषयाचे धोरण म्हणजे कोणते धोरण / What is the government's policy on public expenditure, public debt?
1. मौद्रिक धोरण / Monetary policy
2. आर्थिक धोरण /
Economic policy
3. औद्योगिक धोरण /
Industrial policy
4.परकीय व्यापार धोरण / Foreign trade
policy
Ans : 2
Q. भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थेला कोणतीही
अर्थव्यवस्था म्हटली जाते? / Capitalist and socialist economy
is called any economy?
1. मिश्र अर्थव्यवस्था / Mixed economy
2. समाजवादी अर्थव्यवस्था / Socialist economy
3. भांडवलशाही अर्थव्यवस्था / Capitalist economy
4.श्रमप्रधान अर्थव्यवस्था / Labor oriented
economy
Ans : 1
Q. समाजवादी अर्थव्यवस्थेत किमती कोणा द्वारे ठरवल्या
जातात? / In a socialist economy, prices are set by whom?
1. बाजारपेठ द्वारे / By market
2. मक्तेदारी द्वारे / By monopoly
3. कामगार द्वारे /
By workers
4.राज्य सरकार द्वारे / By the State Government
Ans : 4
Q. खालील पैकी कोणती अर्थव्यवस्था भांडवलशाही व
समाजवादी अर्थव्यवस्थेचे उदाहरण आहे? /Which of the
following economy is an example of capitalist and socialist economy?
1. चीन / China
2. भारत / India
3. जपान / Japan
4.अमेरिका / USA
Ans : 2
Q. समाजवादी अर्थव्यवस्था कोणाच्या नियंत्रणा द्वारे
चालवली जात असते? / Under whose control is the socialist
economy run?
1. बाजारपेठेनुसार / Depending
on the market
2. मक्तेदारी नुसार / According to
monopoly
3. कामगारा द्वारे /
By workers
4.राज्य सरकार द्वारे / By the State Government
Ans : 4
Q. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत किमती कशा करतात? / How do prices work in a capitalist economy?
1. आयात निर्यातीद्वारे / By import and
export
2. मक्तेदारी द्वारे / By monopoly
3. पूर्ण स्पर्धे नुसार / According to full
competition
4.मुक्तपणे/ Freely
Ans : 3
0 Comments