संशोधन पद्धती MCQ with Answer (Research Methodology )

 


 

 

 

 

 

Q        नमुना निवडीची पहिली पायरी कोणती आहे ?

1   समग्र निश्चित करणे

2  साधन सूची उपलब्ध करणे

3  नमुना एककांचे निर्धारण करणे

4  नमुना निवड पद्धती ठरविणे

 

Ans: 1


 

 

 

 

 

Q        नमुना निवड पद्धतीचा  फायदा कोणता दिसून येत नाही ?

1   वेळ व पैसा यांची बचत

2  विश्वसनीय निष्कर्ष

3  सुलभ प्रशासन

4  पक्षपातीपणा

 

Ans: 4


 

 

 

 

 

Q        भारयुक्त नमुना निवड कोणत्या नमुना निवडीचा एक प्रकार आहे?

1   स्तरित नमुना निवड

2  व्यवस्थाबद्ध नमुना निवड

3  साधा यादृच्छिक नमुना निवड

4  कोटा नमुना निवड

 

Ans: 1


 

 

 

 

 

Q        पी एच मान यांच्या मते .......................... आपणास प्रथम स्तरावर संकलन केलेल्या तथ्यांची माहिती प्रधान करतात.

1   प्राथमिक स्त्रोत

2  द्वितीयस्त्रोत

3  प्राथमिक व द्वितीय स्त्रोत

4  प्रश्नावली

 

Ans: 1


 

 

 

 

 

Q        संशोधनामधील सर्वात महत्त्वपूर्ण घटना कोणती?

1   नमुना निवड

2  संशोधन आराखडा

3  माहिती संकलन

4  अहवाल लेखन

 

Ans: 2


 

 

 

 

 

Q        नमुना निवड प्रक्रियेतील ......................... ही शेवटची पायरी आहे.

1   समग्र निश्चित करणे

2  साधन सूची उपलब्ध करणे

3  नमुना निवड

4  नमुना एककांचे निर्धारण करणे

 

Ans: 3


 

 

 

 

 

Q        साधा यादृच्छिक नमुना निवडीमध्ये कोणते प्रकार समाविष्ट असतात?

1   लॉटरी पद्धत

2  कार्ड पद्धत

3  नियमित-अनियमित अंकन

4  वरील सर्व

 

Ans: 4


 

 

 

 

 

Q        सामाजिक घटनांचा अभ्यास, नवीन तथ्यांचा शोध व कार्यकारण संबंधांचा शोध ही वैशिष्ट्ये ..................... संशोधनाची आहेत.

1   शास्त्रीय

2  सामाजिक

3  ऐतीहासिक

4  पर्याय २ व ३

 

Ans: 2


 

 

 

 

 

Q        ................................. यांनी निरीक्षण, मुलाखत, प्रश्नावली व अनुसूची इत्यादी प्राथमिक स्रोतांची माध्यमे असल्याचे प्रतिपादन केले आहे.

1   पॉलिन यंग

2  पी एच मान

3  बोगार्डस

4  वरील सर्व

 

Ans: 1


 

 

 

 

 

Q        संशोधनाचे खालीलपैकी प्रकार कोणते?

1   शास्त्रीय संशोधन

2  समाजशास्त्र संशोधन

3  ऐतिहासिक संशोधन

4  वरील सर्व

 

Ans: 4


 

 

 

 

 

Q        एका पूर्वनिर्धारीत योजनेनुसार एककांच्या एका समूहातून एक निश्चित प्रतिशोध निवडणे म्हणजे ....................... होय.

1   माहिती संकलन

2  नमुना निवड

3  निरीक्षण

4  तथ्य शोध

 

Ans: 2


 

 

 

 

 

Q        ............................यामुळे  संशोधनाला योग्य दिशा मिळते.

1   संदर्भ साहित्य आढावा

2  संशोधन आराखडा

3  नमुना निवड

4  पर्याय १ व २

 

Ans: 4


 

 

 

 

 

Q        वस्तुनिष्ठता, विश्वसनीयता, सप्रमाणता व सामान्यीकरण ही वैशिष्ट्ये .........................आहेत.

1   सामाजिक संशोधनाची

2  ऐतिहासिक संशोधनाची

3  शास्त्रीय संशोधनाची

4  पर्याय १ व ३

 

Ans: 3


 

 

 

 

 

Q        सहेतुक नमुना निवड ....................................नमुना निवडीचा एक प्रकार आहे.

1   संभाव्य

2  गैर संभाव्य

3  पर्याय १ व २

4  यापैकी नाही

 

Ans: 2


 

 

 

 

 

Q        .......................... यांच्या मते सामाजिक संशोधनावरील विचारांमधून समस्या सोडविण्याच्या प्रक्रियेच्या सर्व पैलूंचा व्यापक व सखोल विचार करण्यात आला आहे.

1   प्रा. मर्टन

2  पी एच मान

3  पॉलिन यंग

4  बोगार्डस

 

Ans: 1


 

 

 

 

 

Q        सार्वजनिक द्वितीय माहिती स्रोतांमध्ये खालीलपैकी कोणते स्रोत आहेत ?

1   गोपनीय रेकॉर्ड

2  दुर्मीळ हस्तलिखिते

3  संशोधन अहवाल

4  यापैकी नाही

 

Ans: 4


 

 

 

 

 

Q        संशोधन विषयाचे पूर्वनियोजन .......................... म्हणून ओळखले जाते.

1   संशोधन समस्या

2  संशोधन आराखडा

3  संदर्भ साहित्य आढावा

4  वरील सर्व

 

Ans: 2


 

 

 

 

 

Q        गैर संभाव्य नमुना निवडीचा खालीलपैकी कोणता प्रकार आहे ?

1   कोटा नमुना निवड

2  स्तरित नमुना निवड

3  साधा यादृच्छिक नमुना निवड

4  व्यवस्थाबद्ध नमुना निवड

 

Ans: 1


 

 

 

 

 

Q        जेव्हा सामाजिक संशोधन अध्ययनाच्या निष्कर्षांना क्रियात्मक रूप देण्याच्या कोणत्याही तत्कालिक किंवा भावी योजनांशी संबंधित असते तेव्हा त्यास ...............................म्हणतात.

1   अन्वेशनात्मक संशोधन

2  क्रियात्मक संशोधन

3  ऐतिहासिक संशोधन

4  पर्याय १ व ३

 

Ans: 2


 

 

 

 

 

Q        जगात सर्वप्रथम सन 1754 मध्ये......................... च्या जनगणनेत नमुना निवड पद्धतीचा उपयोग करण्यात आला होता.

1   अमेरिका

2  भारत

3  इंग्लंड

4  रशिया

 

Ans: 3


 

 

 

 

 

Q        व्यावहारिक उपयोगासाठी ज्ञान हा या संशोधनाचा हेतू असतो त्यास ........................म्हणतात.

1   व्यवहारिक संशोधन

2  विकसनशील संशोधन

3  सामाजिक संशोधन

4  पर्याय १ व ३

 

Ans: 1


 

 

 

 

 

Q        अध्ययन विषयाशी संबंधित मागील ज्ञानाची पडताळणी म्हणजे ...................... होय.

1   संदर्भसूची

2  संशोधन आराखडा

3  संदर्भसाहित्य आढावा

4  पर्याय २ व ३

 

Ans: 3


 

 

 

 

 

Q        प्रश्नावलीमध्ये जेव्हा प्रश्नांचे पर्याय दिले जातात तेव्हा त्या प्रश्नावलीस ................ म्हटले जाते.

1   मुक्त प्रश्नावली

2  बंदिस्त प्रश्नावली

3  समिश्र प्रश्नावली

4  वरील सर्व

 

Ans: 2


 

 

 

 

 

Q        प्रकाशित सार्वजनिक द्वितीय माहिती स्रोतांमध्ये खालीलपैकी कोणते स्रोत आहेत ?

1   गोपनीय सरकारी अहवाल

2  वर्तमानपत्रे

3  विविध पुस्तके

4  पर्याय २ व ३

 

Ans: 4


 

 

 

 

 

Q        "सत्याकरता कोणताही मार्ग नाही, विश्वाचे ज्ञान प्राप्त करण्याकरता शास्त्रीय पद्धतीच्या मार्गाशिवाय दुसरा मार्ग नाही" हे विधान कोणी केले ?

1   पॉलिन यंग

2  कार्ल पियर्सन

3  मर्टन

4  पर्याय १ व ३

 

Ans: 2


 

 

 

 

 

Q        संभाव्य नमुना निवडीचा खालीलपैकी कोणता प्रकार नाही ?

1   व्यवस्थाबद्ध नमुना निवड

2  कोटा नमुना निवड

3  साधा यादृच्छिक नमुना निवड

4  स्तरित नमुना निवड

 

Ans: 2


 

 

 

 

 

Q        संशोधनाच्या......... प्रक्रियेत मानवी इंद्रियांचा वापर करून माहिती संकलन केले जाते.

1   निरीक्षण

2  अहवाल लेखन

3  मुलाखत

4  वरील सर्व

 

Ans: 4


 

 

 

 

 

Q        ....................... ही अशी क्रमबद्ध प्रक्रिया आहे की ज्याद्वारे सर्व शास्त्रे आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळवितात.

1   सामाजिक  पद्धती

2  आर्थिक पद्धती

3  वैज्ञानिक पद्धती

4  पर्याय १ व ३

 

Ans: 3


 

 

 

 

 

Q        सामाजिक संशोधनात ........................... यांनी यादृच्छिक पद्धतीचा सर्वात प्रथम उपयोग केला.

1   प्रा. मर्टन

2  पोलीन यंग

3  प्रा बाऊले

4  यापैकी नाही

 

Ans: 3


 

 

 

 

 

Q        आत्मचरित्रे, दैनंदिनी व पत्रे हे................... माहिती  स्त्रोत आहेत.

1   व्यक्तिगत प्राथमिक

2  व्यक्तिगत द्वितीय

3  सामाजिक  द्वितीय

4  सामाजिक द्वितीय

 

Ans: 2


 

 

 

 

 

Q        लुंडबर्ग व पाॅलिन यंग यांच्यामते अनुसूचीचे प्रकार कोणते ?

1   निरीक्षण अनुसूची

2  मुलाखत अनुसूची

3  मूल्यांकन अनुसूची

4  वरील सर्व

 

Ans: 4


 

 

 

 

 

Q        अनुसूची ही अशी तथ्ये प्राप्त करणाऱ्या औपचारिक पद्धतीचे प्रतिनिधित्व करते की जे वस्तुनिष्ठ स्वरूपात आणि सहजतेने ओळखण्यासारखे आहे ही व्याख्या कोणी मांडली ?

1   बोगार्डस

2  लुंडबर्ग

3  हॅट

4  गुड

 

Ans: 1


 

 

 

 

 

Q        अध्ययन विषयाशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी प्रश्नांची एक सूची तयार करून प्रत्यक्ष उत्तरदात्यांना त्यातील प्रश्न विचारून ती भरून घेण्याच्या प्रक्रियेस ................... असे म्हणतात.

1   अनुसूची

2  प्रश्नावली

3  अनुसूची व प्रश्नावली

4  माहिती संकलन

 

Ans: 1


 

 

 

 

 

Q        प्रश्नावली प्रक्रियेची सर्व प्रथम पायरी कोणती ?

1   विषयाचे काळजी पूर्वक विश्लेषण

2  प्रश्नाचे स्वरूप

3  प्रश्नावली पाठवणे

4  अनुगामी पत्र

 

Ans: 1


 

 

 

 

 

Q        प्रश्नवली व अनुसूची यामध्ये मुख्य फरक कोणता?

1   प्रश्नाची संख्या

2  प्रश्नाची सुसूत्रता

3  उत्तरादात्याची स्वयतता

4  संशोधकाची उपस्थिती

 

Ans: 4


 

 

 

 

 

Q        लिखित प्रश्न व लिखित प्रत्युत्तर म्हणजे प्रश्नावली होय हि व्याख्या कोणी केली?

1   लुंडबर्ग

2  बोगार्ड

3  जोहन ग्याल्दुंग

4  विल्सन गी

 

Ans: 3


 

 

 

 

 

Q        समाजामधील एखाद्या गंभीर समस्येचे कारण जाणून घेणे आणि त्याचे निदान करणे यासाठी ..........मुलाखत पद्धती वापरली जाते.

1   निदानात्मक

2  केंद्रित

3  गुणात्मक

4  मिश्रीत

 

Ans: 1


 

 

 

 

 

Q        उत्तरदात्यांच्या संख्येनुसार मुलाखतीचे प्रकार सांगा.

1   वैयक्तिक मुलाखत

2  नियंत्रित मुलाखत

3  सामुहिक मुलाखत

4  पर्याय १ व ३

 

Ans: 4


 

 

 

 

 

Q        औपचारिक मुलखात पद्धतीस ................ देखील म्हणतात.

1   स्वतंत्र मुलाखत

2  अनियंत्रित मुलाखत

3  सामुहिक मुलाखत

4  नियंत्रित मुलाखत

 

Ans: 4


 

 

 

 

 

Q        मुलाखत तंत्राचा दोष म्हणजे मुलाखत घेणे हि एक ..................प्रक्रिया आहे.

1   अयोग्य

2  वेळखाऊ

3  पूर्वग्रहविरहीत

4  यापैकी नाही

 

Ans: 2


 

 

 

 

 

Q        मुलाखत हि ................प्रक्रिया आहे.

1   सामाजिक

2  मौखिक

3  कौशल्यपूर्ण

4  वरील सर्व

 

Ans: 4


 

 

 

 

 

Q        अर्ध सहभाग निरीक्षण पद्धतीत खालील कोणता दोष आढळत नाही?

1   वास्तविक अध्ययन करणे अशक्य

2  केवळ बाह्यांग निरीक्षण

3  निष्कर्षात व्यावहारिकता

4  तटस्थ वृत्तीने निरीक्षण नाही

 

Ans: 3


 

 

 

 

 

Q        ......................निरीक्षणात निरीक्षण कर्ता संबंधित समूहाशी एकरूप न होता तटस्थ वृतीने समूहाचे निरीक्षण करतो.

1   अनियंत्रित

2  सहभागी

3  असह्भागी

4  अर्ध सहभागी

 

Ans: 3


 

 

 

 

 

Q        निरक्षण तंत्राचे गुण कोणते आहेत?

1   पूर्वग्रह

2  खर्चिक पद्धत

3  वर्तनातील कृत्रिमता

4  वस्तुनिष्ठता

 

Ans: 4


 

 

 

 

 

Q        आदर्श संशोधन आराखड्याची वैशिष्ट्ये कोणती?

1   तथ्यांचे मूळ स्त्रोत

2  अध्ययन व्यवस्थेवर नियंत्रण

3  चलांमधील विश्लेषण

4  वरील सर्व

 

Ans: 4


 

 

 

 

 

Q        सामाजिक व्यवस्था आणि सामाजिक संबंध यातून ज्या सामाजिक समस्या निर्माण होतात त्या सोडवण्यासाठी कोणत्या आराखड्याचा उपयोग होतो?

1   निदनात्मक

2  अन्वेशानात्मक

3  प्रयोगात्मक

4  यापैकी नाही

 

Ans: 1


 

 

 

 

 

Q        खालीलपैकी कोणती सामाजिक संशोधन मर्यादा नाही?

1   निष्कर्ष तपासणी अवघड

2  कमी वित्त साह्य

3  खर्च- वेळ अधिक

4  बाह्य समतोल

 

Ans: 4


 

 

 

 

 

Q        ...............वृद्धी करणे हा समाजशास्त्रीय संशोधनाचा हेतू असतो.

1   संपत्ती

2  ज्ञान

3  तथ्य

4  पर्याय २ व ३

 

Ans: 4


 

 

 

 

 

Q        संशोधनाचे स्वरूप आणि अध्ययन सामग्रीचा शोध यांचा संबंध .....................असतो.

1   सामाजिक

2  आर्थिक

3  राजकीय

4  वरील सर्व

 

Ans: 1


 

 

 

 

 

Q        काही विषयांवर व्यक्तींची होणारी समोरासमोर बैठक म्हणजे मुलाखत होय ही व्याख्या कोणी मांडली?

1   एम एन बसू

2  गुड-हॅट

3  पॉलीन यंग

4  लिंडसन

 

Ans: 1


 

 

 

 

 

Q        खालीलपैकी निरीक्षणाचा प्रकार कोणता ?

1   नियंत्रित

2  अनियंत्रित

3  दोन्हीही

4  यापैकी नाही

 

Ans: 3


 

 

 

 

 

Q        खालीलपैकी कोणता गुण निरीक्षण तंत्राचा नाही ?

1   सोपी पद्धत

2  सखोल निरीक्षण

3  वस्तुनिष्ठता

4  वर्तनातील कृत्रिमता

 

Ans: 4


 

 

 

 

 

Q        घटनांतील परस्पर संबंध किंवा कार्यकारणभाव जाणून घेण्यासाठी घटनांचे केलेले यथार्थ अवलोकन म्हणजे ..................... होय.

1   माहिती संकलन

2  निरीक्षण

3  संशोधन आराखडा

4  नमुना निवड

 

Ans: 2


 

 

 

 

 

Q        कान आणि वाणीच्या अपेक्षेत अपेक्षेत डोळ्याद्वारे घडणारी क्रिया निरीक्षण म्हणून ओळखले जाते ही निरीक्षणाची व्याख्या कोणी केली ?

1   सी ए मोसर

2  पाँलिन यंग

3  आँक्सफोर्ड शब्दकोश

4  यापैकी नाही

 

Ans: 1


 

 

 

 

 

Q        माहिती संकलन कोणत्या स्रोतांच्या आधारे दिले जाते ?

1   प्राथमिक

2  दुय्यम

3  तृतीय

4  पर्याय १ व २

 

Ans: 4


 

 

 

 

 

Q        संशोधन आराखडाची शेवटची पायरी कोणती असते ?

1   अहवाल लेखन

2  निष्कर्ष मांडणी

3  माहिती विश्लेषण

4  गृहीतके पडताळणी

 

Ans: 1


 

 

 

 

 

Q        अध्ययन विषयाशी संबंधित असणारी तथ्य स्वरूपातील माहिती प्राथमिक व दुय्यम स्रोतांच्या आधारे जमा करण्याच्या प्रक्रियेला .............. असे म्हणतात.

1   संशोधन प्रक्रिया

2  संशोधन आराखडा

3  तथ्य संकलन

4  संशोधन निवड

 

Ans: 3


 

 

 

 

 

Q        माहिती संकलन तंत्रांमध्ये कोणते तंत्र समाविष्ट नाही ?

1   मुलाखत

2  निरीक्षण

3  प्रश्नावली-अनुसुची

4  वरील सर्व

 

Ans: 4


 

 

 

 

 

Q        संशोधन आराखड्याची पहिली पायरी कोणती ?

1   संशोधन उद्दिष्टे ठरविणे

2  अध्ययन समस्येचे स्पष्टीकरण

3  गृहीत कृत्य मांडणी

4  संदर्भ साहित्याचा आढावा

 

Ans: 2


 

 

 

 

 

Q        संशोधन आराखडाचे प्रकार कोणते ?

1   वर्णनात्मक संशोधन

2  परिचयात्मक संशोधन

3  प्रयोगात्मक संशोधन

4  वरील सर्व

 

Ans: 4


 

 

 

 

 

Q        खालीलपैकी कोणता उद्देश संशोधन आराखड्याचा नाही?

1   संशोधन समस्यांची उत्तरे पुरवणे

2  भिन्नत्व प्रसारणाचे नियंत्रण

3  चलावर नियंत्रण

4  वरील सर्व

 

Ans: 4


 

 

 

 

 

Q        संशोधन कार्याला सुरुवात करण्यापूर्वी त्या कार्याचे पद्धतशीर नियोजन रचना मांडणी ठरवावी लागते यालाच .................. असे म्हणतात.

1   संशोधन प्रक्रिया

2  नमुना निवड

3  संशोधन आराखडा

4  संशोधन निवड

 

Ans: 3


 

 

 

 

 

Q        संशोधन आराखडा संशोधनाची एक योजना संरचना आणि एक रणनीती आहे की ज्याद्वारे संशोधन प्रश्नांची उत्तरे प्राप्त केली जातात आणि भिन्नत्व प्रसारणावर प्रसारणावर नियंत्रण ठेवले जाते, ही व्याख्या कोणी केली ?

1   कुक

2  करलींगर

3  ऐकॉफ

4  वरील सर्व

 

Ans: 2


 

 

 

 

 

Q        निर्णय कार्यान्वित करण्याची स्थिती येण्यापुर्वीच निर्णय निर्धारण करण्याच्या प्रक्रियेला .......................असे म्हणतात.

1   संशोधन प्रक्रिया

2  संशोधन आराखडा

3  सामाजिक संशोधन

4  संशोधन निवड

 

Ans: 2


 

 

 

 

 

Q        सामाजिक संशोधन करत असताना खालील पैकी कोणत्या अडचणी येतात ?

1   सामाजिक तत्त्वांची जटिलता

2  असंभाव्यता

3  प्रयोगात्मक पद्धती वापरणे अवघड

4  वरील सर्व

 

Ans: 4


 

 

 

 

 

Q        सामाजिक संशोधन करत असताना सर्वप्रथम कोणता टप्पा निश्चित करावा लागतो ?

1   गृहीत कृत्य निर्मिती

2  संशोधन आराखडा

3  विषय निवड - समस्या सूत्र

4  नमुना निवड

 

Ans: 3


 

 

 

 

 

Q        खालीलपैकी कोणती उद्दिष्टे सामाजिक संशोधनाची आहेत ?

1   सैद्धांतिक उद्देश

2  ज्ञानप्राप्ती

3  स्वाभाविक नियमांचा शोध

4  वरील सर्व

 

Ans: 4


 

 

 

 

 

Q        वैज्ञानिक पद्धतीने संकलित केलेल्या तत्त्वांच्या आधारे केलेले वर्णनात्मक विश्लेषण म्हणजे .......................... होय.

1   वर्णनात्मक संशोधन

2  संशोधन आराखडा

3  सामाजिक संशोधन

4  शास्त्रीय संशोधन

 

Ans: 1


 

 

 

 

 

Q        जेव्हा एखाद्या संशोधन कार्याचा उद्देश कोणत्याही सामाजिक घटनेमध्ये अंतर्भूत असणाऱ्या कारणांचा शोध घेणे हा असतो तेव्हा अशा संशोधनास काय म्हणतात ?

1   अन्वेषणात्मक

2  वर्णनात्मक

3  ऐतिहासिक

4  यापैकी नाही

 

Ans: 1


 

 

 

 

 

Q        आपल्या .......................द्वारे प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारावर केले जाणारे संशोधन अनुभवनिष्ठ संशोधन असते.

1   अभ्यासा

2  ज्ञाना

3  ज्ञानेंद्रियां

4  अनुभवा

 

Ans: 3


 

 

 

 

 

Q        व्यावहारिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी केल्या जाणाऱ्या संशोधनास .................. म्हटले जाते.

1   वैज्ञानिक संशोधन

2  बौद्धिक संशोधन

3  सामाजिक संशोधन

4  व्यावहारिक संशोधन

 

Ans: 4


 

 

 

 

 

Q        मानव समूहाच्या संबंधांच्या अध्ययनाचा समावेश समाज शास्त्रीय संशोधनात होतो हे मत कोणी मांडले?

1   मोझर

2  व्हिटने

3  बोगार्डस

4  हक्सले

 

Ans: 2


 

 

 

 

 

Q        संशोधनामध्ये प्रामुख्याने कोणते गुण असतात?

1   व्यवस्थितपणा

2  नियंत्रण

3  अनुभवजन्यता

4  वरील सर्व

 

Ans: 4


 

 

 

 

 

Q        नवीन तत्वे किंवा तथ्ये शोधण्यासाठी आणि जुनी तत्वे परीक्षणासाठी केलेला चिकित्सक व पद्धतशीर अभ्यास म्हणजे .................... होय.

1   गृहीतक

2  संशोधन आराखडा

3  संशोधन

4  यापैकी नाही

 

Ans: 3


 

 

 

 

 

Q        संशोधन ही एक..........................प्रक्रिया असून या प्रक्रियेद्वारे ज्ञान मिळवले जाते.

1   सामाजिक

2  बौद्धिक

3  मानसिक

4  स्थिर

 

Ans: 2


 

 

 

 

 

Q        संशोधन हे ...........................पद्धतीने व्हावे म्हणून संशोधन आराखडा उपयुक्त ठरतो.

1   वैज्ञानिक

2  नैसर्गिक

3  पर्याय १ व २

4  सामाजिक

 

Ans: 1


 

 

 

 

 

Q        वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून जेव्हा सामाजिक घटनांबाबत संशोधन केले जाते तेव्हा त्यास ..................... म्हटले जाते.

1   सामाजिक संशोधन

2  संशोधन आराखडा

3  संशोधन

4  शास्त्रीय संशोधन

 

Ans: 1


 

 

 

 

 

Q        .............हे शुद्ध संशोधनाचे प्रबळ पुरस्कर्ते मानले जातात.

1   मोझर

2  बोगार्डस

3  व्हिटने

4  हक्सले

 

Ans: 4


 

 

 

 

 

Q        सामाजिक घटना आणि समस्या याबाबत नवीन ज्ञान प्राप्तीकरता करण्यात आलेल्या व्यवस्थित संशोधनाला सामाजिक संशोधन म्हणतात हि व्याख्या कोणी केलेली आहे ?

1   बोगार्डस

2  सी ए मोझर

3  व्हिटने

4  यापैकी नाही

 

Ans: 2


 

 

 

 

 

Q        एकत्रित राहणाऱ्या लोकांच्या जीवनातील क्रियाशील अंतर्भूत प्रक्रियांचे संशोधन म्हणजे  ..........................होय.

1   संशोधन प्रक्रिया

2  संशोधन आराखडा

3  सामाजिक संशोधन

4  संशोधन निवड

 

Ans: 3


 


Post a Comment

0 Comments