विद्यार्थी मित्रहो नमस्कार सर्वप्रथम आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत..
अनेक दिवसापासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचे विद्यार्थी यूट्यूब चैनल वर विचार होते की सर आमच्या परीक्षा कधी होणार आहेत ?? विशेषत असेल बीकॉम,बीए असेल ज्यांचा वार्षिक परीक्षेचा पॅटर्न असतो त्यांच्या आणखी वर्षातून एकदा ही परीक्षा झालेली नाही आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना चिंता पडली होती त्यांच्या परीक्षा कधी होणार आहे तर या विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या माध्यमातून आपणास काही महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे तुमच्या दरवर्षी मे जून मध्ये होणार्या वार्षिक परीक्षा व सत्र दोन/चार/सहा परीक्षा कधी होणार आहे ??
तर त्याचे उत्तर असे की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्द्यापीठाने दिनांक ०२ मार्च २०२२ रोजी एक सूचना पत्र तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रसारित केले आणि त्यांतून या प्रश्नाचे उत्तर मिळाले की तुम्हा सर्वांच्या या परीक्षा जून २०२२ मधील शेवटच्या आठवड्यापासून महाविद्यालयात ऑफलाईन पद्धतीने पूर्वीप्रमाणे (विवाराणात्मक / Descriptive) होणार आहेत हे सर्वांनी लक्षात ठेवायचे. आत्तापासून आपल्या अभ्यासाची तयारी करणे असेल आपली स्वाध्याय पूर्ण करणार असेल किंवा एकूण लेखी परीक्षेचे स्वरूप लक्षात घेण्यासाठी या सर्व बाबीं अत्यंत महत्वाच्या आहेत.
परीक्षेचे वेळापत्रक विविध सूचना पुनर्परीक्षा अर्ज सुरू करण्यात तारीख इतर व संबंधित माहिती यथावकाश विद्यापीठ पोर्टल वर प्रसिद्ध केले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.
0 Comments