MA-II | Basic Concept of Research Methodology | MCQ with Answer

 

संशोधन पद्धतीच्या मुलभूत संकल्पना

Basic Concept of Research Methodology MCQ

 

1......... Is this the first step of research?  ........ ही संशोधनाची पहिली पायरी आहे?

Gathering information माहिती गोळा करणे

Selection of research problem संशोधन समस्येची निवड

Analysis of information माहितीचे विश्लेषण

Conclusionनिष्कर्ष

2. ........ Research method has a bit of a flaw and doesn't work? ........ संशोधन पद्धतीत थोडा ही दोष असून चालत नाही?

 Basic or pure मूलभूत अथवा शुद्ध

Applied उपयोजित

Action कृती

Surveys सर्वेक्षण

3. ........ This is not social research.     ........ हे सामाजिक संशोधन नाही.

Economics अर्थशास्त्र

Political Science राज्यशास्त्र

Chemistry रसायनशास्त्र

History इतिहास

4. The application of the classical method to describe and isolate past events is ........ yes  भूतकालीन घटनांचे वर्णन आणि पृथक्करण करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचे उपयोजन म्हणजे........ होय?

 Experimental research प्रायोगिक संशोधन

Economic research आर्थिक संशोधन

Historical research ऐतिहासिक संशोधन

 Applied research उपयोजित संशोधन

 

5. The following types of information are collected from the survey? सर्वेक्षणातून खालील प्रकारची माहिती संकलित केली जाते?

Current status वर्तमान स्थिती

 Expected condition अपेक्षित स्थिती

 Knowledge of necessary tools आवश्यक साधनांचा बोध

 All of the above वरील सर्व

6. The assumption chosen for the research should be .........? संशोधनासाठी निवडलेले गृहीतक हे......... असावे?

Clear and definite स्पष्ट आणि निश्चित

 Uncertainअनिश्चित

 Unclear अस्पष्ट

 All of the above वरील सर्व

7. What kind of research studies the effect of direct taxes on various elements of society? प्रत्यक्ष करांचा समाजातील विविध घटकांवर होणारा परिणाम कोणत्या प्रकारच्या संशोधनात अभ्यासला जातो?

Psychological research मानशास्त्रीय संशोधन

 Political research राज्यशास्त्रीय संशोधन

 Biological research जीवशास्त्रीय संशोधन

 Economic research अर्थशास्त्रीय संशोधन

8. Assumptions are the foundation of research. This statement....... .  गृहीतकृत्य हे संशोधनाचा पाया आहे. हे विधान.......

 Partly wrong अंशतः चूक आहे

Absolutely wrong पूर्ण चूक आहे

 Absolutely right पूर्ण बरोबर आहे

 All of the above वरील सर्व

9. Which of the following are the exact stages of research? पुढीलपैकी संशोधनाचे अचूक टप्पे कोणते?

 Research problem संशोधन समस्या

 Assumed layout गृहीतक मांडणी

 Data collection and analysis माहिती संकलन व विश्लेषण

 All of the above वरील सर्व

10. Which of the following is the primary objective of research? संशोधनाचे प्राथमिक उद्दिष्ट पुढीलपैकी कोणते?

 Knowledge ज्ञान

 Fame प्रसिद्धी

 Money पैसा

 Prosperity समृद्धी

11. Research is a scholarly survey of research conducted for research. संशोधन म्हणजे ........... शोधणासाठी संशोधनातील केलेली विद्वत्तापूर्ण पाहणी होय.

The truth सत्य

False असत्य

Falsehood खोटेपणा 

None of this यापैकी नाही

12. Research is used to get ........... संशोधन म्हणजे ........... मिळविण्यासाठी अवलंब केला जातो.

Degree पदवी

Knowledge ज्ञान

Reputation प्रतिष्ठा

None of this यापैकी नाही

13. Historical research analyzes ......... Events.ऐतिहासिक संशोधना मध्ये ......... घटनांचे विश्लेषण केले जाते.

Present वर्तमानकालीन

Historical ऐतिहासिक

Future भविष्यकालीन

All of the above वरील सर्व

14. Before starting the research work ......... is done. संशोधन कार्य सुरु अगोदर ......... केले जाते.

Pre-planning पूर्वनियोजन

Analysis of information माहितीचे विश्लेषण

 Recommendation शिपारशी मांडणी

All of the above वरील सर्व

15. What are the thoughts being examined? परीक्षण केल्या जाणारया विचारांना काय म्हणतात ?

Questionnaires प्रश्नावली

Assumption गृहीतकृत्य

Recommendation शिफारस

Outline आराखडा

16. .......... This is the core of the research process. .......... हा संशोधन प्रक्रियेचा गाभा आहे.

Conclusion निष्कर्ष

Information collection माहिती संकलन

Questionnaires प्रश्नावली

None of this यापैकी नाही  

17. Interviews and Questionnaires are ........ Sources of Data Collection. मुलाखत आणि प्रश्नावली हे माहितीचे ........ स्त्रोत आहेत .

Primary प्राथमिक

Secondary दुय्यम

Tertiary तृतीयक

Fourth चतुर्थ

18. Government records and research reports are ........ Sources of Data Collection. शासकीय रेकॉर्ड व संशोधन अहवाल हे माहितीचे ........ स्त्रोत आहेत .

Primary प्राथमिक

Secondary दुय्यम

Tertiary तृतीयक

Fourth चतुर्थ

19. What are the types of closed questionnaires and open questionnaires? साचेबंद प्रश्नावली व मुक्त प्रश्नावली हे कशाचे प्रकार आहेत?

Outline आराखडा

Information analysis माहिती विश्लेषन    

Questionnaire प्रश्नावली

Answer list उत्तर सूची

20. Which of the following is not a form of research?  पुढील पैकी कोणता प्रकार संशोधनाचा नाही?

Basic research मुलभूत संशोधन

Applied research उपयोजित संशोधन

 Action research कृती संशोधन

Time research काल संशोधन

 

21. A………….is a framework of research methods and techniques chosen by the researcher. ………. ही संशोधकाने निवडलेल्या संशोधन पद्धती आणि तंत्राची चौकट असते

Research techniques संशोधन तंत्रे

Refinement problem शोधन समस्या

 Research plan संशोधन आराखडा

 Questionnaire प्रश्नावली

22. Choosing a research problem is the ………and most important step in the research process. संशोधन समस्येची निवड ही संशोधन प्रक्रियेतील ……. आणि महत्त्वाची पायरी आहे.

The first पहिली

The second दुसरी

 The third तिसरी

 The last शेवटची

 

23. A ……… in research is a situation for which you do not have a ready-made solution or answer. संशोधनातील ……….ही अशी परिस्थिती आहे की ज्याच्यासाठी आपल्याकडे तयार तोडगा किंवा उत्तर नसते.

Layout मांडणी

 Answers उत्तरे

Problem समस्या

Money पैसा

24. Which of the following is not a type of research plan? पुढीलपैकी कोणता संशोधन आराखडयाचा प्रकार नाही?

 Descriptive वर्णनात्मक

Diagnostic निदानात्मक

Experimental प्रायोगिक

Basic आधारात्मक

 

25. ………… is used for the word “Data” in English and this word is also used as an alternative word like statistics, information, facts. …………. हा इंग्रजीतील Data या शब्दासाठी वापरला असून या शब्दास आकडेवारी, माहिती, तथ्य असेही पर्यायी शब्द वापरले जातात

Research methods संशोधन पद्धती

Data Collection आधारसामग्री

Schedule तालीकाकरण

Analysis विश्लेषण

 

26. A face-to-face interview is a form of………. source material collection. प्रत्यक्ष व्यक्तिगत मुलाखत हा …….. आधारसामग्री संकलनाचा प्रकार आहे.

Primary प्राथमिक

 

Secondary दुय्यम

Tertiary तृतीयक

Forth चतुर्थ

 

27. ……….is a temporary or experimental statement made for empirical testing. ……….. म्हणजे अनुभवनिष्ठ चाचणीसाठी मांडलेले तात्पुरते किंवा प्रायोगिक विधान होय.

Hypothesis परिकल्पना

 Primitive Test प्राचली कसोटी

Objectives उद्दिष्टे

Subject selection विषय निवड

 

28. Report writing is ……. step of a research study.अहवाल लेखन ही संशोधन अभ्यासाची ……… पायरी आहे.

The first पहिली

The second दुसरी

 The third तिसरी

 The last शेवटची

 

29. Which of the following is not a step in report writing? अहवाल लेखनाची पुढीलपैकी कोणती पायरी नाही.

Rational analysis of the subject विषयाचे तर्कशुद्ध विश्लेषण  

Creating the final outline अंतिम रुपरेषा तयार करणे

 Raw drafting कच्चा मसुदा तयार करणे

Not providing final bibliography अंतिम संदर्भसूची न देणे

 

 

30.  ………… means tabulating the data obtained from research. ………… म्हणजे संशोधनातुन मिळालेली आकडेवारी तक्त्यात मांडणे होय.

Grafआलेख

Tabulation सारणीकरण

Equation समीकरण

Schedule अनुसूची

 

 

 

Post a Comment

0 Comments