यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्द्यापीठाने दिनांक ०२ मार्च २०२२ रोजी एक सूचना पत्र तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रसारित केले आणि त्यांतून या प्रश्नाचे उत्तर मिळाले की तुम्हा सर्वांच्या या परीक्षा जून २०२२ मधील शेवटच्या आठवड्यापासून महाविद्यालयात ऑफलाईन पद्धतीने पूर्वीप्रमाणे (विवाराणात्मक / Descriptive) होणार आहेत हे सर्वांनी लक्षात घेता आवश्यक असणारे या पूर्वी विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका लिंक खालील प्रमाणे
.
0 Comments