COM 106- वाणिज्यशास्त्र (Commerce) प्रश्न संच
१. उत्पादन म्हणजे काय? उत्पादनाचे घटक कोणते?
1. What is a production ? What are the components of the production ?
२. अंतर्गत व्यापार आणि विदेशी व्यापार यांतील फरक स्पष्ट करा..
2. Explain the difference between domestic trade and foreign trade.
३. हिशेबशास्त्र म्हणजे काय? त्याचे फायदे सांगा.
3. What is accounting ? Explain its benefits.
४. दुय्यम पुस्तकाचे प्रकार नमुन्यांसह स्पष्ट करा
4. Explain the type of secondary book with samples.
0 Comments