COM 208- हिशेबशास्त्र 1 (Accountancy: Part I) प्रश्न संच

COM 208- हिशेबशास्त्र 1 (Accountancy: Part I) प्रश्न संच






१. बैंक जुळवणी पत्रक तयार करण्याची कृती नमूद करून बैंक जुळवणी पत्रकाचे नमुने सादर करा.


1. Present a sample of Bank Match Sheet mentioning the procedure for preparation of Bank Match Sheet.


२. युड्यांची विल्हेवाट कोणकोणत्या मार्गे करता येते ? प्रत्येक मार्गानुरूप व्यवहार नोंदीआराखड्यासह स्पष्ट करा. 


2. In what ways can hoodies be disposed of? Explain the transaction records along with the outline for each route.


३. घसारा आकारण्याच्या पद्धती सविस्तर स्पष्ट करा.


३.. Explain in detail the methods of charging depreciation,


४. निवृत्त भागीदाराचा वाटा कसा व कोणत्या स्वरुपात द्यावयाचा असतो ते उदाहरनासह स्पष्ट करा.


4. Explain with an example how and in what form the retiree's share is to be given.


५. बैंक जुळवणीपत्रक तयार करण्याचे महत्व व आवश्यकता स्पष्ट करा. 



५. Explain need and importance of Bank Reconciliation statement.


६. बँक पासबुक शिल्लक व रोकड़ पुस्तकाप्रमाणे शिल्लक यात फरक पडण्याची कोणतेही पाच कारणे लिहा.


६. Explain any five reasons of why the differences between Bank Pass-Book Balance and Cash-Book Balance.


७. व्यापारी हुंडी व सोय हुंडी यांचा अर्थ सांगून त्यातील फरक स्पष्ट करा.


७.What is Trade Bill and Accommodation Bill? Give the differences between Trade Bill and Accommodation Bill.


८.खालील माहितीवरून दि. 31-12-2012 या तारखेचा बँक जुळवणी पत्रक तयार करा.


  • रोकड पुस्तकाप्रमाणे शिल्लक रू. 15,000,
  •  इतरांना 1,000 चा चेक दिला परंतु वसुली करीता बँकेत सादर केला नाही.
  • रू.1.200 चा चेक जमा केला परंतु अद्याप जमा नाही.
  • रु. 600 चा चेक बँकेत जमा केला परंतु तो अनादर झाला.
  • पास बुकात बँकेने 310/- रू. व्याज जमा केले परंतु रोकड़ पुस्तकात त्याची नोंद नाही.


८.Prepare Bank Reconciliation statement as on 31-12-2012


  • Bank Balance as per cash Book Rs. 15,000
  • Cheque issued of Rs. 1,000 but not presented for payment
  • Cheque of Rs. 1,200 deposited into the Bank but not collected.
  •  Cheque of Rs. 600 deposited into the Bank But it was dishonour.
  •  Bank credited Pass-Book for interest Rs.310/- but not recorded in cash Book.


९.खालील व्यवहार अनिलच्या पुस्तकात (रोजकिर्दित) लिहा.


अनिलने सुनिलला 3 महिने उधार माल रू.20,000 चा विकला व त्याच मुदतीची हुंडी काढली. सुनिलने हुडी स्विकारली. अनिलने बँकेत त्याच दिवशी 10% वार्षिक करार ने वटविली..


Pass journal entries in Books of Anil: Anil sold goods to Sunil for 3 Months credit of Rs. 20,000 and draw a bill. Sunil accepted it. Anil discounted with Bank at 10% p.a. discount at a same day. 6


१०. हुंडीचा नमुना तयार करा. आदेशक: श्री. अनिल गुप्ते, पुणे. आदेशिती श्री विजय शिंदे, नाशिक, रक्कम रु.5,000, मुदत 3 महिने, हुंडीची तारीख 1-1-16 स्विकृतीची तारीख : 3-1-16


१०. Prepare format of Bill of Exchange

Drawer: Shri Anil Gupte, Pune

Drawce: Shri Vijay Shinde, Nashik, Amount Rs. 5,000 period 3 months Period - 3 month, Date of Bill: 1-1-16, Date of Acceptance - 3-1-16.


११. घसारा म्हणजे काय ? हे सांगून स्थिर प्रभाग पद्धतीची सविस्तर माहिती लिहा. 


११.What is Depreciation? Give the detail of fixed installment method.


१२. खालील माहितीवरून वार्षिक घसारा काढा.. कंपनीने एक यंत्र रु.50,000 ला विकत घेतले. यंत्र बसविण्यासाठी रु.2,000 खर्च झाला. त्याचे अंदाजित आयुष्य 10 वर्ष व अवशिष्ट मुल्य रु.5,000.


१२.From the following information find out annual depreciation Company purchased machinery Rs. 50,000 Installation charges Rs. 2,000. Estimated life 10 years and Scrap value Rs. 5,000.


१३.खालील माहितीवरून यंत्र खाते स्थिर प्रभाग पद्धतीने लिहा. फक्त 2 वर्षासाठी यंत्र खरेदी दि. 1-4-12 रू.60,000 आणि 1-4-13 रु.40,000 घसारा दर 10% वार्षिक वर्ष 31 मार्चला संपते. 


१३. From following information prepare machinery account for 2 years. Under fixed instalment method. Machinery purchase on 1-4-12 Rs. 60,000 and 1-4-13 Rs. 40,000. Rate of dep. 10% p.a. Year ending 31 March every year.


१४.भागीदारीची व्याख्या लिहा. व सक्रिय भागीदार व निष्क्रीय भागीदार यातील फरक स्पष्ट करा. 


१४. Define Partnership and give differences between active partner and sleeping partner.


१५. भागीदारीच्या कोणत्याही दोन प्रकाराची सविस्तर माहिती लिहा.


१५. Explain the details of any two types of partnership.


१६.बदलत्या भांडवल पद्धतीने 'अ' चे भांडवल खाते लिहा.

'अ' चे भांडवल रू.30,000, भांडवलावरील व्याज 10%, उचल रू.5000, 'अ' च्या हिश्याचा नफा रू. 8,000, 'अ'चे कमिशन रू.4,000.


१६.Prepare 'A' Capital Account under fluctuating capital method. A's Capital Rs. 30,000, Interest on capital 10%, Drawing Rs. 5,000, A's share profit Rs. 8,000, A's Commission Rs.4,000.


१७. खालील माहितीवरून 'व्यापार खाते' लिहा.

प्रारंभीचा साठा रू. 16,000, खरेदी रू.30,000, विक्री रू. 80,000, खरेदीपरत रू.3,000, विक्री परत रु.5,000, मजूरी रू.10,000, कारखाना खर्च रु.2000.


१७. From the following information prepare Trading account. Opening stock Rs. 16,000, Purchases Rs.30,000 Sales Rs. 80,000, Purchase return Rs.3,000, Sales Return Rs.5,000, Wages Rs. 10,000, Factory expenses Rs.2,000.


१८.खालील माहितीवरून 'नफा-तोटा खाते' लिहा.

ढोबळ नफा रू.36,000, कमीशन मिळाले रू.4,000, वेतन रु. 12,000, छपाई खर्च रू.3,000, विक्री वाहतुक रू. 2,200, बुडीत कर्ज रु.800, प्रवास खर्च रू.2,000, विजबिल रू.1,000 श्री विशाल आणि किशोर नफा वाटणी प्रमाण 1.1..


१८. From the following information prepare 'profit and Loss account' Gross profit Rs. 36,000, Commission received Rs. 4,000, Salary Rs.12,000, Printing Rs.3,000, Carriage outward Rs.2,200, Bad debt Rs. 800, Travelling Expenses Rs.2,000, Light Bill Rs.1,000. Shri Vishal and Kishor Sharing profit equally 1.1.



१९.खालील बाबी वरून ताळेबंद तयार करा..

'अ' चे भांडवल रू.60,000, नफा रू.20,000, 'ब'चे भांडवल रु.40,000, नफा वाटणी प्रमाण 3:2, इमारत Rs. 80,000, यंत्र Rs. 30,000, फर्निचर Rs.10,000


१९. Prepare Balance sheet from following: A's Capital Rs. 60,000, B's Capital Rs. 40,000 Net profit Rs. 20,000, Profit Ratio 3:2. Building 80,000, Machinery Rs.30,000, Furniture Rs. 10,000


20. खालील मालमत्ता 'स्थिर मालमत्ता' व 'अस्थिर मालमत्ता' असे विभाजन करा. संयंत्र, मोटार व वाहने, उपकरणे, रोकड ऋणको


20.Divide the Assets in 'Fixed Asset' and 'Current Asset'. Machinery, Motor Vehicle, Loose Tools, Cash, S. Debtors.


२१.नविन भागीदाराला प्रवेश देताना कोणत्या बाबी/घटक विचारात घ्याव्या लागतात?


२१. Which are the units/items are consider while admission of new partner?


२२.संस्थेच्या रोजकिदीत खालील नोंदी करा.

नविन भागीदाराने भांडवल रू.50,000 आणि नावलौकिक मुल्य रू.20,000 आणले. नावलौकिक मूल्य जुने भागीदार 'अ' व 'ब' ने सारखे वाटून घेतले. इमारतीची किंमत 5,000 ने वाढविली.


२२. Pass Journal entries in the books of firm. Incoming partners brings capital Rs. 50,000 and Goodwill Rs. 20,000, Goodwill shared by old partners A and B equally Building appreciate by Rs. 5,000.


२३.मृत भागीदाराच्या वारसदाराला देय असलेल्या रकमा सांगा.


२३. Which are the amounts payable to legal heir of dead partner?


२४. खालील माहितीवरून 'लौकिक मूल्य' काढा. संस्थेचे लौकिक मुल्य हे मागील पाच वर्षाच्या सरासरी नफ्याच्या तिनपट एवढे आहे. मागील पाच वर्षाचा नफा. अनुक्रमे रू.30,000, रू. 20,000, रू.10,000, रू. 40,000, रू.25,000.


२४. From the following information find out value of Goodwill. Goodwill of firm to be valued three year purchase of previous five years, Average profit which were Rs. 30,000, Rs. 20,000 Rs. 10,000, Rs.40,000, Rs.25,000.

Post a Comment

0 Comments